Oppenheimer Box office collection : सिनेरसिक ख्रिस्तोफर नोलनच्या सिनेमाची चांगलीच चर्चा होत असते. तसेच त्याच्या सिनेमाची क्रेझ आपल्या देशात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. नुकताचा त्याचा ‘ओपनहायमर’ (Oppenheimer) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. देशात गेल्या काही दिवसापासून या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली होती. अणूबॉम्बचे जे. रॉबर्ट ओपनहायमर ( J Robert Oppenheimer) यांच्या जीवनावर हा सिनेमा काढण्यात […]
Good Vibes only Trailer: गेल्या काही दिवसापासून ‘गुड वाईब्स ऑन्ली’ (Good Vibes only) या बेवफिल्मचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पोस्टर बघितल्यानंतर यामध्ये काहीतरी भन्नाट असेल याची कल्पना आली होती. त्यामध्ये आता नवी भर पडली आहे. या वेबफिल्मच्या (webfilm) ट्रेलर देखील एकदम अफलातून असल्याचे दिसून आले आहे. येत्या २७ जुलैपासून ‘गुड वाईब्स ॲान्ली’ चाहत्यांना प्लॅनेट मराठी […]
Sanjay Raut : मणिपूरच्या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत बसवण्यात महिलांचा मोठा हात होता. महिलांनीच त्यांचा प्रचार केला. आता महिलाच या सरकारला घरी पाठवतील. देशातील महिलांच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत आहेत. त्यांना मणिपूरच्या घटनेची प्रचंड चीड आलेली आहे, असं संजय राऊत म्हणाले […]
मुसळधार पावसामुळे 19 जुलै रोजी मुंबईची लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. अशात अंबरनाथ लोकल ठाकुर्ली-कल्याण दरम्यान खोळंबली असताना एक दुर्दैवी घटना घडली. 2 तासांपासून लोकल सुरु न झाल्याने चालत कल्याणच्या दिशेने जाताना आजोबांच्या हातून 4 महिन्यांचे बाळ निसटून नाल्याच्या वाहत्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. तिचे आजोबा रुळांजवळून जात असताना त्यांचा पाय अडखळला […]
Vasu Patil Post : मुंबईमधील गोरेगाव फिल्मसिटी दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) चित्रनगरीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शकाने सर्व ओळखपत्र दाखवले असताना त्याठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकाकडून त्यांची अडवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना फोन लावल्यानंतर देखील त्यांना पुढे सोडले नाहीत. यावर आता ‘चला […]
Shiv Thakare Ex Girlfriend: शिव आणि वीणा हे ‘बिग बॉस मराठी’ सीजनच्या काळात सर्वांचे आवडते कपल होते. परंतु आज हे दोघे वेगळे झाले असले तरी कायम एकमेकांना पाठींबा देत असताना दिसून येत असतात. छोट्या पडद्यावर सगळ्यात जास्त लोकप्रिय असणारा ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) हा कार्यक्रम आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचे ३ सीजन चाहत्यांच्या भेटीला […]
Maharashtra Rain Alert : मुंबई आणि ठाण्यात काल (21 जुलै) रात्रीपासून तुफान पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. आजही (22 जुलै) या भागासाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशीही पालघर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज हे बंद […]
Swanandi Tikekar Ashish Kulkarni Engagement : गायिका स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) आणि गायक आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) हे दोघे लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार असल्याचे दिसून येत आहे. स्वानंदी आणि आशिषने सोशल मीडियावर आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. आता साखरपुड्याच्या तयारीचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा मोठा धक्का दिल्याचे दिसत आहे. View this post […]
Nagraj Manjule New Movie Baplyok: दिग्दर्शक नागराज मंजुळेने (Nagraj Manjule) मनोरंजन क्षेत्रात उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखले जात असतात. त्यांनी सतत त्यांच्या सिनेमात गावाकडील कलाकृतींतून सिनेसृष्टीत एक मोठा ठसा उमटवला आहे. परंतु आता लवकरच नागराज मंजुळेंचा एक नवा सिनेमा (New Movie) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘बापल्योक’ (Baplyok Marathi Movie) असे या मराठी सिनेमाचे नाव आहे. […]
Horoscope Today 20 Jule 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]