Aflatoon: अफलातून या मराठी सिनेमाचा आज प्रदर्शित करण्यात आला आहे. (Aflatoon Marathi Movie) या धमाल विनोदी सिनेमात अतरंगी व्यक्तीरेखा, त्यांचा अफाट आत्मविश्वास आणि गोंधळ वाढवणारे प्रसंग तसेच जबरदस्त उत्स्फुर्त टायमिंग असलेले इरसाल संवाद बघायला मिळणार आहे. १० कोटी रुपयांची फसवणूक झाल्यावर त्याचा उलगडा करण्याची जबाबदारी ३ डिटेक्टीव्ह्जवर सोपवण्यात येते. आणि ते हा गुंता कसे सोडवणार […]
Share Market Update: इन्फोसिससह इतर आयटी कंपन्यांच्या खराब कामगिरीमुळे भारतीय शेअर बाजारातील सततच्या तेजीला ब्रेक लागला. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. आजच्या व्यवहारात एफएमसीजी समभागांमध्येही घसरण दिसून आली. बँकिंग आणि ऑटो क्षेत्राकडून पाठिंबा मिळाला नसता तर बाजारात आणखी मोठी घसरण दिसली असती.आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 887 अंकांनी घसरून 66,684 वर आणि […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून भाजपात गटातटाचे राजकारण उफाळून आले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्षांतर्गत जिल्हाअध्यक्ष निवडीवरून भाजपात धुसपुस सुरु असल्याचं दिसतंय. हे होत असताना शिंदे गटाच्या आमदारांच्या निधीला प्राधान्य दिल्याची भावना उफाळून येत होती. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्याने भाजपात अनेक आमदारांनी आपली नाराजी बोलून दाखवली […]
K Title And Teaser Released : साऊथ सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ या सिनेमाचे शीर्षक समोर आले आहे. यूएसमध्ये चालू असलेल्या सॅन दिएगो कॉमिक-कॉन (SDCC) मध्ये जोरदार धूमधडाक्यामध्ये या सिनेमाच्या अधिकृत शीर्षकाची घोषणा करण्यात आल्याची नमाहिती मिळाली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या आगामी सिनेमामुळे कायमच चर्चेत येत आहे. ‘प्रोजेक्ट के’ (Project K) या सिनेमाचे […]
Amit Thackeray In Ahmednagar : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक राजकीय पक्ष आता मोर्चे बांधणी करू लागले आहे. यातच सध्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान नगर शहरात त्यांचे आगमन होण्यापूर्वीच मोठी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मात्र आता याच पोस्टरबाजीवरून पक्षातील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आला […]
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळ्याने मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री 11.35 ला याची माहिती मिळाली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेमार्फत तात्काळ बचाव कार्य सुरु झाले. अतिशय दुर्गम भाग होता, पाऊस होता, वादळ वारा होता, अशी परिस्थित रात्री 12.40 च्या सुमारास प्रत्यक्ष घटनास्थळी जावान पोहचले. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या संपर्कात होतो. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार […]
अंडर-19 विश्वचषक, देशांतर्गत क्रिकेट आणि नंतर आयपीएलमध्ये आपली फलंदाजीच्या जीवावर टीम इंडियात स्थान मिळवणारा शुभमन गिल आशियाबाहेर सतत फ्लॉप होत आहे. शुभमन गिलने भारतासाठी बहुतेक ओपनिंग केले असले तरी वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत तो तिसऱ्या क्रमांकावर खेळत आहे. (Shubman Gill Who Is Called Next Superstar Of Team India Is Continuously Flopping Outside Asia) […]
Fauj Movie: मराठी मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसापासून अनेक ऐतिहासिक सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. ‘बलोच’ (Baloch Marathi movie) या ऐतिहासिक सिनेमानंतर दिग्दर्शक प्रकाश पवार (Director Prakash Pawar) यांनी ‘फौज’ या सिनेमाची मोठी घोषणा करण्यात आली आहे. ‘फौज’ सिनेमात सीमेवर लढणाऱ्या मराठी रेजिंमेंटच्या सैनिकांचा इतिहास दाखवण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. View this […]
India Vs Pak Ahmadabad Match : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आता एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. या स्टेडियमची क्षमता 1 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच या सामन्याला चाहते मोठ्या संख्येने पोहोचण्याची शक्यता आहे. या सामन्याचे वेळापत्रक जाहीर होताच अहमदाबादची हॉटेल्स […]
Maharashtra Assembly Session : खारघरच्या इव्हेंटचे कंत्राट दिलेल्या कंपनीने करारातील अटी व नियमांचे उल्लंघन केले आहे का? त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे का? असा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला होता. यावरुन मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार अनिल परब यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. विधानपरिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात खारघर घटनेचा मुद्दा उपस्थित […]