Manipur Violence: मणिपूरमधील दोन महिलांच्या नग्न धिंड प्रकरणावर संपूर्ण देशभर पडसाद उमटत असल्याचे दिसून येत आहे. मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यावर त्याचे देशभर तीव्र पडसाद उमटत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराबद्दल मौन बाळगलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील […]
Maharashtra Rain Alert : गेलया काही तासांपासून मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पुर परिस्थिती उद्भवली असून मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, रायगडसह राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित […]
Vivek Agnihotri Tweet: विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या सिनेमाला गेल्या वर्षी देशातून चाहत्यांचे खूपच प्रेम मिळाले आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन १ वर्ष पूर्ण झाले आहेत, तरी देखील सिनेमाची उत्कृष्ट फिल्मोग्राफी आणि पात्रांच्या भूमिकेचं मात्र मोठ्या प्रमाणात कौतुक होत असतं. या सिनेमात अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी […]
Arjun Rampal Girlfriend Gabriella: अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि त्याची गर्लफ्रेंड मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्स (Gabriella) दुसऱ्यांदा आई- बाबा झाले आहेत. गॅब्रिएलाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. या जोडप्याला ३ वर्षांचा एक गोंडस मुलगा देखील आहे. आता पुन्हा त्यांच्या घरी छोट्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. View this post on Instagram A post shared […]
Horoscope Today 21 July 2023: प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) – आजच्या दिवशी नोकरीत तुमच्या मनाच्या विरोधात वातावरण […]
Chandrayaan found : ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनारी एक तुकडा सापडला आहे. तो तुकडा भारतीय चांद्रयाचा असावा असा अंदाज लावण्यात येत होता. यावर इस्रो प्रमुखांने स्पष्ट सांगितले की या तुकड्याचा आणि आमच्या यानाचा संबंध नाही. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या प्रमुखाने म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनारी सापडलेल्या महाकाय घुमटाकार धातूबद्दल कोणतेही रहस्य नाही. बीबीसीशी बोलताना एस सोमनाथ म्हणाले की, […]
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवला जात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा 100 वा कसोटी सामना आहे? त्याचवेळी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला मोमेंटो दिला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार गटाकडून शरद पवार अजूनही आमच्या सोबत येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. शरद पवार आमचे गुरु आहेत, ते लवकरच आम्हाला समर्थन देतील. आम्ही आमच्या आशा सोडलेल्या नाहीत. ते आमच्यासाठी वडिलांच्या समान आहेत. त्यांच्या दारात जाऊन आशीर्वाद घेण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया […]
मणिपूरमध्ये हिंसक जमावाने दोन महिलांना नग्न करून धिंड काढण्याचे क्रूर कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मणिपूर मध्ये गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे मात्र याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. महिलांविरोधात देशातील मोदी सरकार सुरक्षा देण्यात आणि रक्षण करण्यास अपयशी ठरले आहे. तसेच देशात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराची […]