Kajol: ‘द : ट्रायल’ (The Trial) या वेब सीरिजमध्ये (Web series) काजोलने (Kajol) ‘नो किस पॉलिसी’चा नियम मोडल्याचे दिसून आले आहे. या सीरिजमध्ये ती वकिलाची भूमिका साकारत असल्याचे दिसून आले आहे. परंतु काजोलने तिच्या ३१ वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा या सीरिजमध्ये ऑनस्क्रीन किसिंग सीन (kissing scene) केल्याचे दिसून आले आहे. तिच्या या बोल्ड सीनची (Bold scene) […]
Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे काल (19 जुलै) मुंबईची लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. अशात अंबरनाथ लोकल ठाकुर्ली-कल्याण दरम्यान खोळंबली असताना एक दुर्दैवी घटना घडली. 2 तासांपासून लोकल सुरु न झाल्याने चालत कल्याणच्या दिशेने जाताना आजोबांच्या हातून 4 महिन्यांचे बाळ निसटून नाल्याच्या वाहत्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. तिचे आजोबा रुळांजवळून जात असताना […]
Ishita Dutta and Vatsal Sheth welcome baby boy : ‘दृश्यम’ व ‘दृश्यम २’ या सिनेमात अजय देवगणची म्हणजेच सिंघमची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता (Ishita Dutta) आई झाली आहे. तिने एका गोंडस बाळाला जन्म (baby boy) दिला आहे. इशिता आणि तिचा नवरा वत्सल शेठ (Vatsal Sheth) मुलाचे पालक झाले आहेत. ती सध्या हॉस्पिटलमध्ये (Hospital) आहे. […]
Neetu Kapoor Viral Post: बॉलिवूडमधील (Bollywood) कपूर फॅमिली ही इंडस्ट्रीतील सर्वात जुन्या कुटुंबांपैकी एक आहे. या घराण्याच्या काही पिढ्यांनी मोठ्या पडद्यावर आपली अभिनयाची जादू कायम ठेवली आहे. या घराण्यातील सुनांनी देखील बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये उत्तम प्रकारे काम केले आहे, आणि एक उत्तम अभिनेत्री बनल्या आहेत. तसेच गेल्या काही वर्षे पडद्यापासून दूर असलेल्या नीतू कपूर (Neetu Kapoor) […]
Loksabha Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. परंपरेनुसार, पहिल्या दिवशी, माजी खासदारांच्या निधनाबद्दल सर्वप्रथम सभापती ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी एकामागून एक माजी खासदारांची नावे घेतली. त्यांच्याबद्दल सांगितले आणि संसदेच्या वतीने शोक व्यक्त केला. यामध्ये सभापतींनी अतिक अहमद याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले, ‘अतीक अहमद हे […]
Prabhas Look In Project K: साऊथमधील काही कलाकार सध्या बॉलिवूडकडे (Bollywood) वळत असताना दिसून येत आहेत. यामध्ये साऊथ स्टार प्रभासचे नाव सर्वप्रथम आहे. प्रभास (Prabhas) लवकरच अभिनेत्री दीपिका पदुकोण, बिग बी आणि कमल हसन यांच्याबरोबर ‘प्रोजेक्ट के’ (Project K) नावाच्या हटके सिनेमात दिसून येणार आहे. View this post on Instagram A post shared […]
ED Arrest Sujit Patakar : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. कोविड घोटाळ्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. डॉ. किशोर बिचुले व सुजित पाटकर हे दोघे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांना कोविड घोटळ्या प्रकरणी ईडीने अटक केली आहे. नेमके आरोप काय? जम्बो कोविड […]
Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावात मुसळधार पावसाने रौद्ररुप दाखवलं. या पावसात अख्ख्या गावावरच मोठी दरड कोसळली. रात्री लोकं झोपेत असतानाच काळाने हा घाला घातला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेविषयी सभागृहामध्ये माहिती दिली आहे. Raigad Landslide : […]
Manipur Violence Incident: मणिपूरमधील (Manipur) त्या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. २ महिलांची भररस्त्यामध्ये विवस्त्र धिंड काढण्यात आल्याने देशात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Video Viral) चांगलाच धुमाकूळ घालत आहे. तर या घटनेवर काही बॉलिवूड कलाकारांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून मणिपूरमध्ये या घटनेचा जोरदार निषेध नोंदवत असल्याचे दिसून येत […]
Anil Parab : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याशी संबंधित दापोली येथील साई रिसॉर्ट ईडीने ताब्यात घेतले आहे. याबाबत ईडीने ट्विट करत माहिती दिली आहे. जवळपास 10 कोटी रुपयांची ही मालमत्ता आहे. गेल्या काही अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणाचा तपास करत होती. त्यानंतर आता ई़डीने हे रिसॉर्ट ताब्यात घेतले आहे. ईडीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे […]