Opposition Parties Meeting: आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी 26 विरोधी पक्ष बंगळुरू येथे एकत्र आले होते. या बैठकीत ‘यूपीए’ ऐवजी’ इंडिया’ असे आघाडीचे नामकरण करण्यात आले होते. आता हे नाव वादात सापडण्याची शक्यता आहे. विरोधी आघाडीचे नाव ‘INDIA’ ठेवल्याप्रकरणी दिल्लीच्या बाराखंबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अवनीश मिश्रा नावाच्या व्यक्तीने 26 राजकीय पक्षांविरोधात […]
NDA vs INDIA : 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा शंखनाद काँग्रेससह 26 विरोधी पक्षांनी बंगळुरूतून तर भाजपसह 38 पक्षांनी दिल्लीतून फुंकला. या बैठकीतून कोणकोणासोबत आहे? आणि कोणकोणाच्या विरुद्ध आहे? याचे चित्र स्पष्ट झाले आहे. बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांनी दोन दिवस चर्चा करून नवीन आघाडी स्थापन केली. त्याचे नाव आहे- INDIA. म्हणजे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुसिव्ह अलायन्स. या […]
बँकॉक, थायलंड येथे झालेल्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने एकूण 27 पदके जिंकली आणि स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले. बँकॉक येथे झालेल्या पाच दिवसीय (12 ते 16 जुलै) आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये, भारताने आतापर्यंतच्या दुसऱ्या सर्वोत्तम कामगिरीमध्ये सहा सुवर्ण, बारा रौप्य आणि नऊ कांस्य पदकांसह एकूण 27 पदकांसह तिसरे स्थान पटकावले. ऍथलीट ज्योती याराजीने […]
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. सुरक्षा दलांनी दोन घुसखोरांना ठार केले. अधिकाऱ्यांनी बुधवारी (19 जुलै) ही माहिती दिली. घुसखोरांकडून 4 एके रायफल, 5 ग्रेनेड आणि युद्धात वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. तत्पूर्वी, जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात मंगळवारी भारतीय सुरक्षा दलांनी चार सशस्त्र दहशतवाद्यांचा खात्मा केला. […]
Sa Re Ga Ma Pa Little Champs Marathi 2023 : झी मराठी या वाहिनीवरील नावाजलेला कार्यक्रम सा रे ग म प लिटल चॅम्प्स हा 9 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. झी मराठी वाहिनीने याबाबतचा खास व्हिडीओ रिलीज केला आहे. या व्हिडीओमध्ये कार्यक्रमातील परीक्षक तसेच सूत्रसंचालक यांची झलक दिसून येत आहे. सारेगमप हा कार्यक्रम महाराष्ट्रातील घराघरांत पाहिला […]
India Vs Pakistan : आशिया चषक 2023 ची सुरुवात होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत, परंतु या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, आशिया चषक स्पर्धेचे ड्राफ्ट वेळापत्रक समोर आले आहे. त्यानुसार भारत आणि पाकिस्तानचे संघ 2 सप्टेंबरला कॅंडीमध्ये होणार आहे. हा सामना श्रीलंकेत होणार आहे. […]
Seema Haider : गेल्या काही दिवसांपासून पबजी कपल सीमा हैदर आणि सचिन मीना चर्चेत आहे. सीमा हैदरच्या संदर्भात दररोज धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती येत आहे. आता नेपाळची राजधानी काठमांडू येथील रुम नंबर 204 ची स्टोरी समोर आली आहे. पाकिस्तानमधील सीमा हैदर आणि नोएडा येथील सचिन मीना हे नेपाळची राजधानी काठमांडू येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. […]
Stock Market : शेअर बाजारातील तेजी आजही कायम आहे आणि त्याच्या जोरावर निफ्टी आणि सेन्सेक्सने त्यात नवा विक्रम निर्माण केला आहे. सेन्सेक्सने 67,097.42 या नवीन विक्रमी पातळीवर गेला आहे. सेन्सेक्ससोबतच निफ्टीनेही नवीन ऐतिहासिक पातळी गाठली आहे.( stock market today sensex and nifty at new record) निफ्टी आज नवीन विक्रमी उच्चांकावर निफ्टीने नवीन विक्रमी उच्चांक आज […]
Udhdhav Thackeray On Kirit Somayya : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विधिमंडळात आले होते. विधान परिषदेत नियमानुसार हजेरी लावण्यासाठी ते आले होते. उद्धव ठाकरे विधीमंडळ परिसरात आले तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात ते काही वेळ बसले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. यानंतर उद्धव […]
Sholay: शोले हा सिनेमा अनेक चाहत्यांचा फेवरेट सिनेमा आहे. या सिनेमामधील सर्वच गाणे आणि अॅक्शन सीन्सने चाहत्यांची कायम मनोरंजन (Entertainment) केले आहे. ‘कितने आदमी थे?’ ते ‘बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना’, ‘पचास पचास कोस जब बच्चा रोता है तब उसकी मां उसे ’’बेटा चुप हो जा नही तो गब्बर आ जायेगा’ अशा हटके […]