Sharad Pawar and Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रफुल्ल पटेल हे काल दिल्ली येथे एनडीएच्या बैठकीसाठी उपस्थित होते. तर शरद पवार हे बंगळुरु येथे विरोधकांच्या बैठकीसाठी गेले होते. पण यानंतर आता एक महत्वाची माहिती समोर येते आहे. शरद पवार यांना अनौपचारिकरित्या एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर […]
Suniel Shetty On Tomato Price Hike: टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य कुटुंबापासून ते बॉलिवूड (Bollywood) स्टार्सच्या कुटुंबापर्यंत सर्वानाच याचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर (Social media) सध्या टोमॅटोवरच चर्चा रंगत असल्प्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान अभिनेता सुनील शेट्टीने (Suniel Shetty) देखील टोमॅटोच्या वाढत्या किमतींबद्दल चिंता […]
Maharashtra Monsoon Assembly Session 2023 : राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याचे पहायला मिळाले. राज्यामध्ये बियाणांच्या खताच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची चर्चा सभागृहात चालू होती. या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आदी नेत्यांनी मुंडेंना धारेवर धरले. धनंजय मुंडेंनी या प्रश्नाला उत्तर देताना […]
Anurag Thakur meeting: गेल्या काही वर्षांपासून ओटीटी (OTT) माध्यमांना सिनेमा (Cinema) आणि सिरीयलला (Serial) जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. चाहत्यांचा वाढता कल बघून अनेक दिग्गज कलाकारांनी ओटीटीवर देखील पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. (OTT content) याउलट काही कलाकारांनी ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या कंटेटबद्दल आक्षेप नोंदवत या माध्यमावर काम करण्यास स्पष्ट नकार दर्शवत असल्याचे दिसून […]
Sushant Singh Rajput Case: २०२० मध्ये लॉकडाऊन लागलं आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये (Bollywood) एक वेगळचं चित्र पाहायला मिळालं. १४ जून २०२० मध्ये बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput Case) आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आणि संपूर्ण बॉलिवूड हादरल्याचे पाहायला मिळालं. सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणाचा तपास करत असताना या प्रकरणाला अनेक वेगवेगळे वळणं बघायला […]
Sanjay Raut On Kirit Somayya : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बंगळुरु येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीवर व एनडीएच्या बैठकीवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी एनडीएच्या बैठकीवर टीका केली आहे. गेल्या 9 वर्षात तुम्हाला एनडीए आठवली नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला सुनावले. राऊत म्हणाले, 9 वर्षांमध्ये मोदी-शहा यांना एनडीए आठवली नव्हती. आम्ही […]
Yashwantrao Natya Sankul: ‘यशवंतराव नाट्य संकुल’ (Yashwantrao Natya Sankul) या वास्तूशी कलावंत आणि रसिकांचे भावनिक नाते आहे. अनेक दिग्गज कलावंतांच्या कलाविष्काराने पावन झालेली ही वास्तू आहे. गेल्या काही दिवस नूतनीकरण सुरु असलेली ही वास्तू आता कलावंतांसाठी आणि प्रेक्षकांसाठी सज्ज करण्यात आली आहे. बहुप्रतीक्षित असलेले ‘यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल’ १ ऑगस्ट पासून रसिकांसाठी खुले होणार आहे. […]
Pune BJP President : भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या अध्यक्षपदी पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची निवड करण्यात आली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे. धीरज घाटे हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत. साने गुरुजी तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक अभिनव तसेच सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यांनी […]
Gashmeer Mahajani Post: मराठी सिनेसृष्टीतील ‘विनोद खन्ना’ अशी ओळख मिरवणार्या रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे निधन झाले. रविंद्र महाजनी यांचं सारं कुटुंब मुंबईमध्ये आणि केवळ रविंद्र महाजनी पुण्यात वेगळे का राहत होते? या सवालापासून ते बाप-लेकामध्ये मतभेद होते का? इथंपर्यंत अनेक गोष्टींची या दरम्यान चांगलीच चर्चा रंगताना पाहायला […]
Gigi Hadid Arrested: हॉलिवूडची (Hollywood) सुपर मॉडेल आणि अभिनेत्री जीजी हदीद (Gigi Hadid ) हिला अमली पदार्थ घेऊन प्रवास केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. परंतु नंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली होती. सुपर मॉडेल (súper Model) जीजी हदीद अनेकवेळा तिच्या हटके स्टाईलमुळे कायम चर्चेत असते. परंतु यावेळेस ती एका वेगळ्या कारणामुळे जोरदार चर्चेत आली आहे. […]