Monsoon Session 2023 :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या गैरकारभाराचा मुद्दा आज विधान परिषदेत उपस्थित केला गेला होता. आमदार प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे घोषणा उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत केली. ते म्हणाले की वादग्रस्त एमकेसील कंपनीला परीक्षेसंदर्भात काम देऊ नये, असे आदेश असतानाही राष्ट्रसंत तुकडोजी […]
IND vs WI 2nd Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 20 जुलैपासून खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने पहिला सामना 3 दिवसात एक डाव आणि 141 धावांनी जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता भारत आणि वेस्ट इंडिज संघ दुसऱ्या कसोटीसाठी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आमनेसामने असतील. 100 […]
NDA Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी नवी दिल्लीत एनडीएची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीनंतर सहभागी झालेल्या नेत्यांना मार्गदर्शन केले. एनडीएचे महत्त्व सांगताना पंतप्रधान मोदींनी घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली. आपल्या भाषणात मोदींनी एनडीएचा फूल फॉर्मही सांगितला. ते म्हणाले की एन फॉर न्यू इंडिया, डी फॉर डेव्हलप्ड नेशन, […]
Opposition Meet: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी 26 विरोधी पक्षांचे नेते आज बंगळुरू येथे एकत्र आले होते. यामध्ये यूपीएचे नाव बदलून आय-एन-डी-आय-ए (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स) असा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर सर्व पक्षांनी एकत्रित ठराव जारी केला. त्यात काय लिहिले आहे ते पाहूया? ”आम्ही, भारतातील 26 पुरोगामी पक्षांचे […]
Milk for weight loss: अति लठ्ठपणा व्यक्तीचे व्यक्तिमत्व तर बिघडवतेच पण शरीरात इतर अनेक आजारांना जन्म देण्याचे कारण बनते. जर तुम्ही खूप दिवसांपासून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये अपयशी ठरत असाल तर या 3 गोष्टी दुधात मिसळून प्या. फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, मॅग्नेशियमसह व्हिटॅमिन A, D आणि B12 देखील दुधामध्ये […]
NDA Meeting : राज्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. फडणवीस-शिंदे सरकारमध्ये नव्याने आलेले अजित पवार यांना सरकारमध्ये महत्त्वाचे खाते मिळाले आहेत. राज्यात दोघांना भाजपकडून मानाचे स्थान देण्यात येत आहे. त्याचबरोबर आता केंद्रामध्ये भाजपकडून मानाचे स्थान देण्यात येत असल्याचे आजच्या एनडीएच्या बैठकीतून दिसून येत आहे. आजच्या बैठकीत दोघांनाही पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलेले आहेत. कर्नाटकातील बंगळुरू […]
Wrestler Vijay Chaudhari : सलग तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेतेपद पटकविणारे अप्पर पोलीस अधीक्षक पै.विजय चौधरी हे आगामी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स स्पर्धेत कुस्ती खेळासाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही स्पर्धा २८ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत कॅनडा येथील विनिपेग या शहरात होणार आहेत. चौधरी यांनी २०१४, २०१५ आणि २०१६ अशा सलग तीन […]
Ajit Pawar Birthday : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने अजित पवार गटाकडून राज्यभर जोरदार शक्तीप्रदर्शन […]
Kirit Somaiya Video : भाजप नेते किरीट सोमय्या यांचे अक्षेपार्हय व्हिडिओ समोर आले होते. या प्रकरणाचे आज विधीमंडळात देखील पडसाद उमटले. या प्रकरणात पीडित महिलेने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे प्रकरणाचा तपास होण्यासाठी पीडित महिलेने सभागृहावर विश्वास ठेवावा आणि तक्रार दाखल करण्यासाठी पुढं यावं, असं अवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. […]
Salman Khan: बिग बॉस ओटीटीच्या (Bigg Boss OTT) पहिल्या सिझनचे सूत्रसंचालन दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) केले होते. परंतु ओटीटीवर हा पहिला सिझन पाहिजे तितका गाजला नसल्याचे दिसून आला आहे. म्हणून या शोच्या निर्मात्यांनी दुसऱ्या सिझनसाठी सूत्रसंचालक म्हणून भाईजान म्हणजेच सर्वांचा सलमान खानला (Salman Khan) निवडले होते. भाईजानमुळे (Bhaijaan) बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन (Second […]