Kirit Somaiya Video : भाजप नेते किरीट सोमय्या यांचे अक्षेपार्हय व्हिडिओ समोर आले होते. या प्रकरणाचे आज विधीमंडळात देखील पडसाद उमटले. या प्रकरणात पीडित महिलेने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे प्रकरणाचा तपास होण्यासाठी पीडित महिलेने सभागृहावर विश्वास ठेवावा आणि तक्रार दाखल करण्यासाठी पुढं यावं, असं अवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. […]
Salman Khan: बिग बॉस ओटीटीच्या (Bigg Boss OTT) पहिल्या सिझनचे सूत्रसंचालन दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) केले होते. परंतु ओटीटीवर हा पहिला सिझन पाहिजे तितका गाजला नसल्याचे दिसून आला आहे. म्हणून या शोच्या निर्मात्यांनी दुसऱ्या सिझनसाठी सूत्रसंचालक म्हणून भाईजान म्हणजेच सर्वांचा सलमान खानला (Salman Khan) निवडले होते. भाईजानमुळे (Bhaijaan) बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन (Second […]
Sharad Pawar Vs Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या बैठकीसाठी दाखल झाले आहे. दिल्ली येथे ही बैठक होत असून भाजपचे नेते विनोद तावडे यांनी त्यांचे स्वागत केले आहे. दिल्लीमध्ये जाताच अजित पवारांनी शरद पवारांचा आणखी एक मोहरा फोडला आहे. शरद पवार एकीकडे विरोधकांच्या बैठकीसाठी बंगळुरुला रवाना झाले […]
Opposition Meeting : भाजपच्या विरोधात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यासाठी देशातील 26 विरोधी पक्षांची बैठक बंगळुरू संपन्न झाली. आता पुढील बैठक मुंबईत होणार असून, तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. 11 सदस्यीय समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या सदस्यांची नावे मुंबईत जाहीर केली जाणार आहेत, असेही त्यांनी […]
Shravan Ajay Bane: ‘गुड वाईब्स ऑन्ली’ या (Shravan Ajay Bane) सिनेमात रेडिओ जॉकी (Radio Jockey) श्रवण अजय बने हा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. ‘गुड वाईब्स ऑन्ली’ (Good Vibes Only) या नावावरून आपल्याला चांगलच समजल असणार आहे. वेबफिल्म (Web Film) किती सकारात्मकतेने भरलेली आहे. आयुष्यातील ही सकारात्मकता लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर (Marathi OTT) बघायला मिळणार […]
Dhananjay Munde : खत विक्रेते शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणूक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खतांची लिंकिंग करणाऱ्या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी तात्काळ व्हाट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागला दिले आहेत. कृषी निविष्ठा व […]
MS Dhoni Bike Collection : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बाइक आणि कारचा शौक आहे. ही गोष्ट कोणापासूनही लपलेली नाही. धोनीचे बाइकवरील प्रेम अनेकदा समोर येते. रांचीमध्ये धोनीच्या घरात (कैलाशपती) एक मोठे गॅरेज आहे, जिथे तो त्याची सर्व वाहने पार्क करतो. या गॅरेजचे फोटो अनेकदा व्हायरल होतात. आता माजी भारतीय क्रिकेटर व्यंकटेश प्रसादने या गॅरेजचा […]
Opposition alliance : बेंगळुरूमध्ये देशातील 26 विरोधी पक्षांची बैठक सुरु आहे. या बैठकीत आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवली जाणार आहे. या बैठकीत यूपीएचे नाव बदलून ‘INDIA’ करण्यात आले आहे. याचे पूर्ण नाव ‘इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुसिव्ह अलायन्स’ असे आहे. बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या दोन दिवसीय बैठकीच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेत्यांनी नावावर चर्चा केल्याचे समजते. […]
Janhvi Kapoor: बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे आगामी बवाल या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला होता. तसेच अभिनेत्री श्रीदेवी (Shridevi) यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आज बॉलीवूडमध्ये (Bollywood) चर्चेतले नाव बनत आहे. ‘धडक’ सिनेमामधून बॉलीवूडमध्ये […]
Maharashtra Monsoon Assembly Session 2023 : राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सभागृहामध्ये आज भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी बार्टीच्या मुद्द्यावरुन सरकारला प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे आशिष शेलार हे चांगलेच संतापले व विधानसभा अध्यक्षांना तुम्ही हे उत्तर कसे मान्य केले […]