NDA Meeting at Delhi : भाजपने आपल्या सर्व घटक पक्षांची म्हणजेच एनडीएची बैठक आज दिल्ली येथे बोलावली आहे. या बैठकीसाठी देशभरातील छोटे-मोठे 38 पक्ष उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्रातून या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल ही नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे. याचबरोबर महाराष्ट्रातून जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे व प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू […]
Sindhutai Mazi Mai: मराठी मालिका विश्वात अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या जीवनगाथा, यशोगाथा आपल्याला पहायला मिळत असतात. यांमध्ये आता दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांच्याही चिंधीची गोष्ट छोट्या पडद्यावर उलगडणार आहे. तसेच अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माईंची सामाजिक कार्य मोठे आहे. अनेक अनाथांच्या त्या आई आहेत. गेल्या वर्षी सिंधुताई सपकाळ यांचे […]
Box Office Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ (Box Office Collection) घालत असलेला ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या सिनेमाचा गजर ऐकायला मिळत आहे. या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः कल्ला घालत असल्याचे दिसून येत आहे. या सिनेमात ६ बहिणींची कथा दाखवण्यात आली असल्याचे सदसित आहे. (Marathi Movie) त्यांनी मांडलेली मंगळागौर चाहत्यांना सगळ्यांनाच भुरळ […]
Sushma Andhare On Kirit Somayya : भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठा गदारोळ उठला आहे. या प्रकाराने सोमय्या चांगलेच अडचणीत आले असून राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत भाजपवरच निशाणा साधला आहे. अंधारे म्हणाल्या की, “भाजपने मोठ्यात […]
Ananya Panday and Aditya Roy Kapur Romance: बॉलिवूडमध्ये (Bollywood) रोज नवीनवीन कपल्स बघायला मिळतात अन् काहीच दिवसांत त्यांच्या ब्रेकअप झाल्याची बातमी देखील समोर येत असते. या सगळ्या गोष्टी अगदी सहज घडत असल्याचे दिसून येत असतात. परंतु सध्या बॉलिवूडमध्ये एका नव्याकोऱ्या जोडीची चांगलीच चर्चा रंगत असल्याचे समोर येत आहे. सध्या चर्चेत असलेली ही जोडी आहे अभिनेत्री […]
Ahmadnagar Crime News : अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा हत्याकांड घडल्याचे समोर आले आहे. नगरच्या रस्त्यावर रक्तरंजित खेळ सुरु असल्याने आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांच्या खुनाच्या आरोपात भाजपच्या नगरसेवकाला अटक केली आहे. यावरून काँग्रेसने भाजप आमदार नितेश राणेंवर निशाणा साधला आहे. राणेंनी विधानसभेत नगर शहरात जातीय दंगल भडकेल अशा पद्धतीने गरळ ओकली होती. […]
Happy Birthday Priyanka Chopra: बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्री गाजवल्यानंतर आता हॉलिवूडमध्ये (Hollywood) देखील आपला जलवा दाखवणारी, तसेच देसी गर्ल (Desi Girl) अशी ओळख असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra Birthday) आज (१८ जुलै) तिचा ४१वा वाढदिवस साजरा करत आहे. देसी गर्लने सनी देओलच्या (Sunny Deol) ‘द हीरो’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या सिनेमातून देसी […]
Horoscope Today 18 July 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
NDA Meeting: नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित गट) आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, अजित पवार एनडीएच्या 38 पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना […]