Pakistan Hindu Temple: पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा हिंदू समुदायाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी एका हल्लेखोर टोळीने दक्षिण सिंध प्रांतात हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला केला. स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी सिंध प्रांतातील कश्मोर भागात स्थानिक हिंदू समुदायाने बांधलेल्या एका लहान मंदिरावर आणि अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या घरांच्या जवळपास हल्ला केला. सीमा हैदरला पाकिस्तानात परत […]
NCP MLA Meet Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार यांनी आज (17 जुलै) पुन्हा एकदा शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटर येथे भेट घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. पक्ष एकसंघ रहावा, यासाठी मंत्री व आमदारांनी शरद पवारांना विनंती केली, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. आजपासून राज्याच्या […]
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सर्व अकरा जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. पश्चिम बंगालमधील सहा, गुजरातमधील तीन आणि गोव्यातील एका जागेवर मतदानाची गरज नाही. पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत मतदान होणार नाही. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, टीएमसी नेते डेरेक ओब्रायन यांच्यासह सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यसभेसाठी 24 जुलै रोजी मतदान होणार […]
Jawan Film Poster: लवकरच अभिनेता किंग खान (King Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खान (Shah Rukh Khan) जवान (Jawan) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसाअगोदर या सिनेमाचा प्रीव्यू (Movie preview) चाहत्यांच्या भेटीला आला आहे. जवान या सिनेमाच्या प्रीव्यूमध्ये या सिनेमाची स्टार कास्ट दिसून आली आहे. तर काही साऊथ सिनेमासृष्टीतील कलाकार देखील ‘जवान’ […]
Maharashtra Monsoon Session 2023 : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात जोरदार खडाजंगीने झाली. याचा प्रत्यय विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर काही मिनिटांतच आला. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची विधानसभेत ओळख करुन देताना विरोधकांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना चांगलेच चिमटे काढले. दरम्यान विधानसभेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्या मंत्र्यांची सभागृहाला ओळख करुन […]
Merry Christmas Release Date Out: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif) काल तिने तिच्या नवऱ्यासोबत ४० वा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसाला खास बनवण्यासाठी ती नुकतीच तिचा नवरा अभिनेता विकी कौशलबरोबर (Vicky Kaushal) सुट्टीकरीत निघाली आहे. कतरिनाच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेक कलाकारांनी देखील तिला वाढदिवशी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देत आहेत. […]
Runner Avinash Sable Selected for 2024 Olympics: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील लांब पल्ल्याचा धावपटू अविनाश साबळे याची 2024 साली पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेने आपले नाव ऑलिम्पिकसाठी कन्फर्म केले आहे. अविनाश साबळेने रविवारी पोलंडमध्ये खेळवण्यात आलेल्या सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये […]
BJP Leader Praveen Darekar : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. अनेकदा अधिवेशनाचा पाहिला दिवस हा विधानसभेतील घडामोडीसाठी चर्चेत असतो. सत्तारूढ आणि विरोधक हे पहिल्याच दिवशी राज्याच लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण आज विधिमंडळात पाहिला दिवस वादळी ठरला. विषय हा विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या संदर्भातला होता. विरोधी पक्षाच्या सर्वच सदस्यांनी नीलम गोऱ्हे यांच्याविषयी […]
Duniyadari movie : मराठी चित्रपटसृष्टीतला एक प्रचंड गाजलेला सिनेमा म्हणजे संजय जाधव यांचा ‘दुनियादारी’. ( Duniyadari movie) या सिनेमाने चाहत्यांच्या मैत्रीची, प्रेमाची नवी व्याख्या शिकवली गेली. तरुणाईला तर या सिनेमाने अक्षरशः वेड लावलं होतं. ‘जिंदगी जिंदगी’ म्हणत अनेकांनी आपलं कॉलेज लाईफ एन्जॉय केलं. या सिनेमातील प्रत्येक गाणं चाहत्यांच्या तोंडी होतं. या सिनेमाने चाहत्यांना चांगलीच भुरळ […]
Devendra Fadanvis New Office : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यंदाचे अधिवेशन वेगळ्या अर्थाने महत्वाचे ठरणार आहे. याचे कारण उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसह सत्ताधारी बाकांवर दिसणार आहेत. गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर वर्षभरातच अजित पवारांनी केलेल्या बंडाने अधिवेशनाचे चित्रच बदलून गेले आहे. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन दालनाचे उद्घाटन […]