Jar Tar Marathi Drama Story: प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) हे मराठी इंडस्ट्रीमध्ये ‘क्युट कपल’ (Cute couple) म्हणून ओळखले जात असतात. या ‘क्युट कपल’ने (Jar Tar Marathi Drama Story) देखील आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाचे चांगलेच उंच शिखर गाठल्याचे दिसून येत आहे. हिंदीमध्ये आपली दर्जेदार अशी ओळख निर्माण करत असताना प्रियाने नाटकाच्या […]
Live in relationship : प्रेम माणसाला आपलंस करते मात्र याच प्रेमाला तडा गेला तर हेच प्रेम जीवावर देखील उठते. असाच एक धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील शिर्डीमधील एका गावात घडला आहे. एका विवाहितेने आपल्या प्रेम संबंधापायी पती व मुलाला सोडून प्रियकराची साथ दिली. मात्र अखेर प्रियकरानेच त्या विवाहितेला साथ देण्याऐवजी तिचा निरखून खून केला व विशेष म्हणजे […]
Happy Birthday Sanjay Narvekar: आपल्या हटके अभिनयाने केवळ मराठीच नव्हे तर, हिंदी मनोरंजन (Entertainment) विश्व गाजवणारे अभिनेत्यांच्या यादीमध्ये संजय नार्वेकर यांचं नाव पहिल्या नंबरवर असते. अलीकडेच मराठी मनोरंजन विश्वामध्ये आपले नाव धुमाकूळ घालत असताना, दुसरीकडे आपल्या दमदार अभिनय कौशल्याने संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांनी हिंदी भाषेत देखील चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले आहे. आज (१७ […]
Akash Choudhary Car Accident: सततच्या पावसाचा जोर वाढल्याने सध्या रस्ते अपघाताचे प्रमाण खूपच वाढत असल्याचे दिसून येत आहे. रस्ते अपघातात अनेकांचा बळी गेल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. (Car Accident) अशातच आता एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली आहे. ‘भाग्यलक्ष्मी’ (Bhagyalakshmi serial) या सिरियलमधील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता आकाश चौधरी (Akash […]
पुणे : ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर (वय 79) यांचे आज (17 जुलै) निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत्या. नारळीकरांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पत्नी आणि सहकारी म्हणून मंगलाताईंची खंबीर साथ लाभली. मागील काही महिन्यांपासून त्या कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त होत्या. (Senior […]
Daily Horoscope 17 July 2023: येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल? मेष (Aries): मन अशांत राहील. मन खंबीर ठेवा. एखाद्या गंभीर अथवा वादग्रस्त […]
Prize Money Comparison For Grand Slam And IPL Winner: क्रीडा जगतात अशा काही घटना आहेत ज्यात विजेत्याला मिळणारी रक्कम इतर स्पर्धांपेक्षा जास्त आहे. जगातील प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील विजेत्याला मिळालेली बक्षीस रक्कम पाहिली तर ती इतर स्पर्धांपेक्षा जास्त असेते. विम्बल्डन 2023 मध्ये बक्षिसाच्या रकमेतही यावेळी 11 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे, क्रिकेटमध्ये आयपीएल आणि […]
Opposition Parties Meeting : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा विरोधकांची बैठक पार पडत आहे. आज (17 जुलै) आणि उद्या (18 जुलै) बंगळुरूमध्ये विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. या बैठकीचा अजेंडा आणि मिनिट टू मिनिट कार्यक्रमही ठरविण्यात आला आहे, त्यामुळे यावेळी प्रचारासाठी संयुक्त अजेंडा ठरविला जाण्याची शक्यता आहे. गत महिन्यात पाटणा येथे नितीश कुमार (Nitish Kumar) […]
Ahmednagar Criem News : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांचं आज (17 जुलै) पहाटे निधन झालं. शनिवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर चत्तर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह 5 जणांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत […]
Wimbledon 2023 Winner: विम्बल्डनला यंदा नवा बादशहा मिळाला आहे. स्पेनच्या कार्लोस अल्काराझने जोकोविचचा पराभव करत विम्बल्डन 2023 चे विजेतेपद पटकावले. पाच सेटच्या लढतीत अल्काराझने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या जोकोविचचा 6-1, 6-7(6), 1-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. यासह अल्काराझने फ्रेंच ओपनमधील जोकोविचच्या पराभवाचा बदलाही घेतला आहे. दोन महिन्यांपूर्वी जोकोविचने अल्काराझचा पराभव करून फ्रेंच ओपनचे […]