MLA Abu Aazmi On Vande Mataram : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आज विधानभवन परिसरामध्ये वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. मी वंदे मातरम् गीताचा आदर करतो पण मी ते म्हणू शकत नाही. माझा धर्म त्याला परवानगी देत नसल्याचे म्हटले आहे. यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ऐसा कोई […]
ICC Test Rankings: आयसीसीने नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने मोठी झेप घेतली आहे. पहिल्याच कसोटीत दीड शतकी खेळी केलेल्या यशस्वी जैस्वाल फलंदाजांच्या क्रमवारीत 73 व्या क्रमांकावर पोहचला आहे. यशस्वीचे 420 रेटिंग गुण आहेत. गोलंदाजी क्रमवारीत रविचंद्रन अश्विन तर अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर कायम आहेत. आयसीसीने […]
IND vs BAN: भारत आणि बांगलादेशच्या महिला संघादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने 108 धावांनी जिंकला. ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना भारताने 228 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 120 धावांवर गारद झाला आणि भारताने 108 धावांनी सामना जिंकला. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत […]
Jailer Title controversy: मनोरंजन विश्वातील सर्वांचा लाडका सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा आगामी सिनेमा ‘जेलर’ (Jailer) आता चांगलच वादाच्या भवऱ्यात अडकला आहे. या सिनेमाचे शीर्षक वादाचे कारण ठरले आहे. एका मल्याळम सिनेमा (Malayalam cinema) निर्मात्याने या सिनेमाचे नाव बदलले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे. नेल्सन दिलीपकुमार (Nelson Dilip Kumar) यांच्या सिनेमाचे नाव इतर राज्यात नाही […]
Assembly Monsoon Session 2023 : अमृतमोहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यातील 75 महत्वाचे प्रश्न काढा. ते 75 प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजूरी देऊन त्यासाठी तरतूद करा. नुसते स्मारक बांधून भागत नाही. मराठवाड्याच्या अनुशेष भरुन काढण्यासाठी काही तरी निर्णय झाला पाहिजे. सरकारने हा निर्णय घेतला तर अमृतमोहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्याला फायदा होईल, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधान सभेत […]
Wrestlers Protest: कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांना चाचणीशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी थेट प्रवेश मिळाला आहे. तदर्थ समितीने सूट दिल्यानंतर दोन्ही कुस्तीपटू आशियाई क्रीडा स्पर्धेत चाचणीशिवाय खेळू शकतात. त्याचबरोबर समितीच्या या निर्णयावर इतर कुस्तीप्रेमी प्रश्न उपस्थित करत आहेत.ते म्हणतात की कुस्तीपटू इतके दिवस कामगिरी करत होते, तसेच ते सतत सराव करत होते. त्यांनी […]
Satwiksairaj Rankireddy Guinness World Record : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रँकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) याने बॅडमिंटनमध्ये सर्वात वेगवान स्मॅश मारण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) बनवत इतिहास रचला आहे. त्याने ५६५ किमी प्रतितास वेगाने जोरात शॉट मारला आहे. सात्विकने मलेशियाचा (Malaysia) खेळाडू टॅन बून हेओंगचा देखील विक्रम मोडला आहे. त्याने मे २०१३ मध्ये, हेओंगने ४९३ […]
Sharad Pawar and Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रफुल्ल पटेल हे काल दिल्ली येथे एनडीएच्या बैठकीसाठी उपस्थित होते. तर शरद पवार हे बंगळुरु येथे विरोधकांच्या बैठकीसाठी गेले होते. पण यानंतर आता एक महत्वाची माहिती समोर येते आहे. शरद पवार यांना अनौपचारिकरित्या एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर […]
Suniel Shetty On Tomato Price Hike: टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य कुटुंबापासून ते बॉलिवूड (Bollywood) स्टार्सच्या कुटुंबापर्यंत सर्वानाच याचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर (Social media) सध्या टोमॅटोवरच चर्चा रंगत असल्प्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान अभिनेता सुनील शेट्टीने (Suniel Shetty) देखील टोमॅटोच्या वाढत्या किमतींबद्दल चिंता […]