India Vs Pak Ahmadabad Match : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आता एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. या स्टेडियमची क्षमता 1 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच या सामन्याला चाहते मोठ्या संख्येने पोहोचण्याची शक्यता आहे. या सामन्याचे वेळापत्रक जाहीर होताच अहमदाबादची हॉटेल्स […]
Maharashtra Assembly Session : खारघरच्या इव्हेंटचे कंत्राट दिलेल्या कंपनीने करारातील अटी व नियमांचे उल्लंघन केले आहे का? त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे का? असा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला होता. यावरुन मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार अनिल परब यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. विधानपरिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात खारघर घटनेचा मुद्दा उपस्थित […]
Sachin and Virat Records : करोडो क्रिकेट चाहत्यांच्या नजरा सध्या पोर्ट ऑफ स्पेन कसोटीकडे लागल्या आहेत. कारण विराट कोहली या ऐतिहासिक मैदानावर कारकिर्दीतील 500 वा खेळत आहे. विराट कोहलीचा हा 500 वा सामना आता खूप खास बनला आहे कारण हा अनुभवी खेळाडू शतकाच्या जवळ आहे. विराट कोहली 87 धावांवर नाबाद असून त्याला 76 व्या शतकासाठी […]
Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जीवनावर आधारित २०१९ साली हिंदी सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. मोदींच्या बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास या सिनेमामध्ये दाखवण्यात आला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका या सिनेमात साकारली होती. View this post on Instagram A post […]
Gulabarao Patil Vs Aaditya Thackeray : विधानसभेमध्ये आज पाणीपुरठा मंत्री गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळाले. यामध्ये गुलाबराव पाटील यांनी आक्रमक होत सभागृहात ठाकरेंना सुनावले. सभागृहामध्ये ज्या विमानतळांचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे, त्यावर चर्चा सुरु होती. यावरु यावेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर विमानतळाविषयी प्रश्न उपस्थित […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) गेले अनेक दिवस ठाण्यात जितेंद्र आव्हाड विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यात कमालीचे वाद सुरु आहेत. अनेक विकास कामांच्या उद्घाटन, पोलीस निरीक्षक वाद , जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महिलेची तक्रार असे अनेक विषयांवरून जितेंद्र आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांच्यात कमालीच वितुष्ट आले आहे. जरी या दोन्ही नेत्यांमध्ये भांडण […]
Vivek Oberoi : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयची (Vivek Oberoi) मोठी फसवणूक करण्यात आली आहे. याबद्दल एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये (MIDC Police Station) तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. १.५५ कोटीची फसवणूक (Fraud) केल्याचा आरोप त्याने यावेळी लावला आहे. आरोपींनी अभिनेत्याला एका कार्यक्रमामध्ये पैसे गुंतवायला लावले, आणि स्वत:च्या फायद्यासाठी त्या पैशांचा वापर करण्यात आल्याचे अभिनेत्याने आरोप केले […]
Eknath Khadase Son in Law Get Bail From Supreme Court : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी गिरीश चौधरी यांना ईडीने जुलै 2021 मध्ये अटक केली होती. तेव्हापासून ते जेलमध्ये होते. यानंतर आता त्यांना जामीन मिळाला आहे. Manipur Violence : ‘समान नागरी […]
Swanandi Tikekar Ashish Kulkarni : अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) सध्या जोरदार चर्चेत आली आहे. स्वानंदीने ‘आमचं ठरलं’ असं म्हणत सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून आपल्या प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली आहे. स्वानंदी लवकरच आशिष कुलकर्णीबरोबर (Ashish Kulkarni) लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले आहे. View this post on Instagram A post shared by Swanandi 🌸 […]
Virat Kohli Enters Top 5 Highest Run Scorers In International Cricket: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपला 500 वा आंतरराष्ट्रीय सामना खूप खास बनवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्रिनिदाद कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कोहली नाबाद ८७ धावांवर खेळत होता. या खेळीसह तो आता जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या टॉप-5 खेळाडूंच्या यादीत सामील झाला […]