Gyanvapi Case: यूपीच्या वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी मशीद परिसराच्या ASI ला (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) सर्वेक्षण करण्यासंदर्भात मोठा निर्णय दिला आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयाने वजूखाना वगळता संपूर्ण ज्ञानवापी मशीद परिसराचे ASI कडून सर्वेक्षण करण्याची हिंदू पक्षाची मागणी मान्य केली आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश डॉ.अजय कृष्ण विश्वेश कोर्टाने हा निर्णय दिला. हिंदू […]
Diabetes Care : मधुमेहाच्या रुग्णांनी पावसाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. थंडी आणि ओलावा वाढल्यामुळे त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच या ऋतूत मधुमेहींनी स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यांनी त्वचेची तसेच संपूर्ण आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. पावसाळ्यात मधुमेही रुग्ण त्यांच्या त्वचेची काळजी कसे घेऊ शकतात ते पाहूया. हायड्रेटेड रहा त्वचेच्या […]
Gurpatwant Singh Pannun Threatens To Targe Amit Shah : सिख फॉर जस्टिस इन इंडिया या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारताविरोधात विष ओकले आहे. आज जारी केलेल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, त्यांनी गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि कॅनडामधील भारतीय उच्चायुक्त यांच्या परदेश दौऱ्यांबद्दल माहितीसाठी US $ 125,000 […]
Virat kohli Century : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना त्रिनिदादमध्ये खेळवला जात आहे. विराट कोहलीने दुसऱ्या दिवशी शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. कोहलीने 191 चेंडूंचा सामना करत 112 धावा करून खेळात आहे. कोहलीसोबतच रवींद्र जडेजानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. टीम इंडियाच्या धावसंख्येने दुसऱ्या दिवशी 300 धावांचा टप्पा पार केला. शतकाच्या जोरावर […]
Beed News भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीचा असलेल्या आष्टी तालुक्याचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये समावेश करावा अशी मागणी आष्टीचे माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अहमदनगर येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर जाहीर सभेत आष्टीचा नगर जिल्ह्यामध्ये समावेश केला जाईल अशी घोषणा केली होती, असे दरेकर यांनी सांगितले. साहेबराव […]
Team India Medical Update: भारताचे पाच सर्वोत्तम खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंचे वैद्यकीय अपडेट दिले आहेत. बोर्डाने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, फलंदाज केएल राहुल, श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्णा आणि ऋषभ पंत यांचे फिटनेस अपडेट दिले आहेत. या खेळाडूंनी पुनरागमनासाठी किती तयारी केली आहे हे बोर्डाने ट्विट करून सांगितले. बुमराह आणि प्रसिद्ध […]
Manipur Violence : मणिपूरमधील हिंसाचाराच्या दरम्यान दोन महिलांच्या विवस्त्र व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओने अनेक प्रश्न उपस्थित केले असून विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, ‘इंडिया’ (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स) विरोधी आघाडीचे नेते पुढील आठवड्याच्या शेवटी मणिपूरला जाऊ शकतात. सकाळी संसदेत विरोधी पक्षांच्या बैठकीत तारखेबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. (Manipur […]
‘Madhav’ equation of BJP in Maharashtra : 2024 साली महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी जोरात सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीचा भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. दुसरीकडे भाजनेही महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी खास रणनीती आखली आहे. यासाठी भाजप […]
Ashok Chavan On state government : मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी रोज 18 विमानसेवा उपलब्ध आहेत. मात्र, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी सर्व मिळून जेमतेम 15 विमानसेवा का? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. राज्यातील विमानतळांची दूरवस्था आणि विमानसेवेबाबत त्यांनी आज विधानसभेच लक्षवेधी मांडली. या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध विमानतळांचे प्रश्न व प्रवाशांच्या अडचणी त्यांनी राज्य […]