Happy Birthday Steve Smith: सध्या जगातील नंबर वन कसोटी फलंदाज स्टीव्ह स्मिथ आज 34 वर्षांचा झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सध्या स्मिथच्या फलंदाजीचा एकही सामना नाही हे सर्वांनाच माहीत आहे. पण कसोटीखेरीज स्मिथ मोठ्या सामन्यांचाही खेळाडू आहे. 2015 चा एकदिवसीय विश्वचषक असो की 2019 चा एकदिवसीय विश्वचषक असो. दोन्ही स्पर्धांमध्ये बाद फेरीचा सामन्यात स्मिथने चांगली पलंदाजी […]
Chhagan Bhujbal On Prakash Aambedkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी आंबेडकर यांनी भुजबळांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा असे म्हटले होते. त्याला आता भुजबळांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हाला जनतेची कामे करायची असेल तर सत्तेत राहून लढा द्यावा लागेल. बाबासाहेबांचे म्हणणे प्रकाश आंबेडकरांना त्यांना मान्य नाही […]
Nana Patole : सध्या देशभरात लोकसभेचे वारे वाहत आहे. राज्यात देखील सर्व पक्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागेल आहेत. महाविकास आघाडीकडून तर जागा वाटप देखील जवळपास निश्चित झाले आहे. तशा आशयाची एक पोस्ट मागच्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल देखील झाली. यामध्ये काँगेस 16, राष्ट्रवादी काँग्रेस 15, ठाकरे गट 13 अशा जागावाटप दिलेल्या. परंतु ठाकरे गटाचे खासदार […]
Kon Honar Karodpati: सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Karodpati) या कार्यक्रमाचे नवं पर्व नुकतच सुरु झाले आहे. करोडपती होण्याचा हा खेळ चांगलाच रंगताना दिसत आहे. यातच या कार्यक्रमात खास बाप लेकीच्या जोडीने हजेरी लावली आहे. यावेळी अभिनेते सचिन पिळगावकर (Actor Sachin Pilgaonkar) आणि मुलगी श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgaonkar) यांची उपस्थिती पाहायला मिळाली. […]
Sanjay Raut On Shrikant Shinde : शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये कोणत्यानाकोणत्या मुद्यावरून नेहमी वाक्य युद्ध होत असते. शिंदेंनी वेगळी चूल मांडल्यापासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांच्यावर टीका करण्याची एक पण संधी सोडत नाही. रोज पत्रकार परिषद घेऊन राऊत शिंदे गट आणि भाजपवर टीका करत असतात. आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना […]
Swara Bhaskar: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) प्रेग्नंट असल्याचे एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल (Viral) झाले होते. मात्र स्वरा खरच प्रेग्नंट आहे का? याबाबत एक माहिती समोर आली आहे. देशातील सामाजिक व राजकीय घडामोडींवरील रोखठोक भूमिका आणि बेधडक वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाची […]
Shivrajyabhishek Din : किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आज (शुक्रवार) 350 वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऑनलाईन उपस्थिती होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती उदयनराजे भोसले, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह मंत्री दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर उपस्थित होते. एकाबाजूला हा सोहळा साजरा होत […]
Maharashtra SSC Result 2023 : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षेचा निकाल (SCC Result) जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यावर्षीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. दहावीमध्ये 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. निकालामध्ये 98.11 टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर […]
Varun Tej Lavanya Tripathi Engagement : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता वरुण तेज (Varun Tej) गेल्या काही वर्षांपासून लावण्या त्रिपाठीला (Lavanya Tripathi) डेट करत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. आता अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर वरुण त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर म्हणजेच लावण्या त्रिपाठीबरोबर साखरपुडा करणार आहे. या महिन्यातच त्यांचा साखरपुडा होणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. View […]
छत्रपती शिवाजी महाराजांचा आज साडेतीनशे वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा होत आहे. स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय घेऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी हिंदवी साम्राज्याची शपथ घेतली होती. आज त्यांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने राज्यभर मोठा जल्लोष पाहायला मिळतो आहे. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडावर शिवभक्त मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत. जागेच्या मर्यादामुळे काहींना अद्याप गडावर […]