Ariha Shah Case: काही दिवसांपूर्वी राणी मुखर्जीचा एका सत्य घटनेवर आधारित ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आपल्या मुलांची नीट काळजी घेत नाही, असे सांगून एके दिवशी चाईल्ड वेलफेअरवेलफेअरमधील लोक राणी मुखर्जीच्या बाळाला घेऊन जातात. त्यानंतर आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी राणी मुखर्जी नॉर्वे सरकारविरोधात संघर्ष करते. अगदी त्याच घटनेची पुनरावृत्ती जर्मनीत […]
Wrestlers Protest : विश्वविजयी ‘टीम 83’ कुस्तीपटूंच्या पाठिशी; क्रिकेटचा ‘देव’ मात्र शांतच https://rb.gy/n4gvy ‘लेट्सअप’ चे फेसबुक पेज लाईक करा Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/ IAS तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली; सत्तारांच्या मंत्रालयातून एका महिन्यात उचलबांगडी https://rb.gy/qo79b छोट्या पुढाऱ्याशी होणार गौतमीचा सामना; फेस-टू-फेस बसून करणार लावणीवर चर्चा https://rb.gy/inszm ‘लेट्सअप’चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/ नाराजी नाट्य संपलं?; […]
Wrestlers Protest: गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कारवाईसाठी कुस्तीपटूंचा संघर्ष सुरु आहे. केंद्र सरकारचा निषेध म्हणून कुस्तीपटूंनी आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याची तयारी केली होती पण शेतकरी नेत्यांच्या मध्यस्तीने खेळाडू परतले होते. आता राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला 9 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी सलग दुसऱ्या दिवशी कुरुक्षेत्र येथे […]
NIA on Sachin Vaze’s Bail : अँटिलिया स्फोटक (Antilia Explosive), मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren Murder) प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन वाझेच्या (Sachin Vaze) जामिनाला एनआयएने विरोध केलाय. सचिन वाझेला जामीन दिल्यास पुराव्यात छेडछाड होऊ शकते, असा दावा एनआयएने केलाय. या संदर्भात एनआयएने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलंय. मनसुख हिरेन यांची हत्या करण्याचे काम एकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप […]
Asur 2 : ‘असुर’च्या पहिल्या सीझनची कथा ज्या ठिकाणी संपते, तिथूनच दुसऱ्या सीझनच्या (Asur 2) कथेची सुरुवात करण्यात आली आहे. ‘असूर’च्या शेवटी शुभ जोशी तुरुंगात जात असल्याचे यामध्ये दिसून आले होते. त्यावेळी त्याचे वय देखील कमी दाखवले होते. पण आता मोठा झाल्यावर तो बदला घेण्यासाठी परत आला आहे. शुभने मोठा झाल्यावर राक्षस (असुर) व्हायचं ठरवले […]
Uorfi Javed: उर्फी जावेद हे सतत चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही कधी काय घालेल याचा आता नेम उरला नाही. ( Video Viral) उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे अनेकवेळा थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील दिल्या जात आहेत. मात्र असे असताना देखील कायम उर्फी जावेद ही अतरंगी स्टाईलमध्ये दिसत असते. गेल्या […]
Zara Hatke Zara Bachke: गेल्या काही दिवसामध्ये अनेक कथानकावर भाष्य करणारे अनेक सिनेमे चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमांतील नव्या गोड्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. आता ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमाच्या माध्यमातून अशीच एक नवीकोरी जोडी चाहत्यांना भेटीला आली आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमामध्ये बॉलिवूड अभिनेत्री सारा […]
Shivrajyabhishek Sohala 2023 : रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराच्याभिषेक सोहळ्याचे (Shivrajyabhishek Sohala 2023) आयोजन केले होते. यामध्ये स्थानिक खासदार म्हणून बोलू दिले नाही म्हणून राष्ट्रावदीचे नेते सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच कार्यक्रम संपताच तटकरे तातडीने निघून गेले. यावरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे-फडणवीस सरकावर जोरदार […]
Ashok Chavan On 2024 Loksabha Election : लोकसभा निवडणुकीला फक्त 1 वर्ष बाकी आहे. त्यामुळे सर्व पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी आगामी लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली होती. यानंतर आता काँग्रेसने देखील आपली आढावा बैठक घेतली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री […]