WTC Final Ind vs Aus: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियन संघाचा 2-1 असा पराभव केला, त्यामुळे तो नव्या उत्साहाने मैदानात उतरणार आहे. तसे, इंग्लिश परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला […]
Prabhas kriti Sanon Adipurush Movie : प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा आता चाहत्यांचया भेटीला लवकरच येणार आहे. 16 जून 2023 रोजी हा बहुचर्चित सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. पण आता रिलीजअगोदरच या सिनेमाने ४३२ कोटींची मोठी कमाई केल्याची माहिती मिळाली आहे. View this post on Instagram […]
Devendra Fadanvis On Pune Investment : राज्याच्या दृष्टीने व पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बजाज फिनसर्व ही कंपनी पुण्यामध्ये मोठा उद्योग उभा करणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सरकार आणि या कंपनीमध्ये त्यासंदर्भात करार झाला असल्याचेदेखील त्यांनी सांगितले आहे. आज महाराष्ट्र सरकार […]
प्रेरणा जंगम Sonalee Kulkarni: सेलिब्रिटी मंडळी हे फोटोशूटच्या माध्यमातून विविध प्रयोग करताना दिसतात. विविध प्रकारचे कपडे परिधान करुन हटके फोटोशूट करण्याची फॅशन (Fashion) आहे. यातच महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) तर एकापेक्षा एक फोटोशूट करत असल्याचे दिसून येत आहे. (Social media) तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर निरनिराळे फोटो पाहायला मिळतात. मात्र तिने नुकतेच शेयर केलेले […]
Vinod Tawade On Gopinath Munde : भाजपचे दिवंगत नेते व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा आज ( 3 जून ) रोजी स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे हे कसलेले राजकारणी होते. त्याचबरोबर शोषत व वंचित घटकाची काळजी करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. आपल्या भाषणातून समोरच्याला चिमटे काढणे […]
Mouni Roy Hot Photoshoot: ‘नागिण’ सारख्या लोकप्रिय शोमधील भूमिकांसाठी (Brahmastra )ओळखल्या जाणार्या मौनी रॉयने नुकतेच इंस्टाग्रामवर एक जबरदस्त फोटोशूटचे (Mouni Roy Bikini Video) फोटो पोस्ट करून तिच्या चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. (Mouni Roy Fire) तिचा आत्मविश्वास आणि सौंदर्य दाखवून, लाल रंगाच्या बिकिनीमध्ये पोज देत असताना अभिनेत्री आकर्षक दिसून आली होती. सिझलिंग फोटो पाहिल्यावर चाहते […]
Malaika Arora Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सतत काही ना काही कारणाने जोरदार चर्चेत येत असते. आता अभिनेत्री प्रेग्नंट असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत रंगली आहे, अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) याबद्दल चांगलेच स्पष्टीकरण दिले आहे. मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) गेल्या काही दिवसांपासून रिलेशनमध्ये असल्याची जोरदार चर्चा […]
Amitabh And Jaya Bachchan 50th Anniversary: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सर्व चाहत्यांचे बिग बी आणि अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा आज लग्नाचा 50 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं अनेक जण सोशल मीडियावर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देत आहेत. बिग बी आणि जया बच्चन यांच्या लग्नाच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त त्यांची कन्या श्वेता बच्चन […]
Sanjay Raut On Ajit Pawar : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी राऊतांच्या थूंकण्यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोललं पाहिजे, असे अजितदादा म्हणाले होते. यावर आता राऊतांनी अजितदादांना जोरदार उत्तर दिले आहे. धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं, असे म्हणत त्यांनी अजितदादांना डिवचले […]