Gufi Paintal Health Update: ‘महाभारत’ (Mahabharata) या ऐतिहासिक टीव्ही सीरियलमध्ये शकुनी मामाची (Shakuni Mama) भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते गूफी पेंटल (Gufi Paintal ) याना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Gufi Paintal Health Update) गूफी पेंटल यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असल्याचं सांगितलं जात आहे. गूफी पेंटल यांची […]
Madhuri Dixit Misal Recipe Video: बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही आपल्या नृत्यासाठी आणि उत्कृष्ट अभिनयासाठी मोठ्या प्रमाणात ओळखली जात असते. तसेच सोशल मीडियावर देखील धकधक गर्ल प्रचंड प्रमाणात चर्चेत येत असते. (Misal Recipe Video) ती आपल्या चाहत्यांना कायमच अपडेट ठेवत असते. (Video Viral) गेल्या काही दिवसापासून ती (Social media) आपला […]
Ajit Pawar On Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना थूंकले होते. त्यांना शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यानंतरदेखील ते थुंकले. त्यामुळे आता संजय राऊतांवर चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे. यावर आता राज्याचे विरोधी […]
Train Accidents : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी मोठा रेल्वे अपघात झाला. स्टेशनजवळ 3 गाड्या एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी माहितीप्रमाणे, रेल्वे अपघातात 233 लोकांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असे ते म्हणाले. सध्या […]
Daily Horoscope 03 June 2023 : येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल? मेष (Aries) मन अशांत राहील. मन खंबीर ठेवा. एखाद्या गंभीर अथवा […]
Biggest Train Accident in India : ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. मालगाडीची धडक बसल्याने ट्रेनचे सात डबे रुळावरून घसरले. या रेल्वे अपघाताने पुन्हा एकदा त्या रेल्वे अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या, जेव्हा रेल्वेचे 7 बोगी पूल तोडून नदीत घुसल्या होत्या. हा रेल्वे अपघात भारतीय रेल्वेच्या 170 वर्षांच्या इतिहासातील काळे […]
Rohit Pawar on Ram Shinde : अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरुन भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यातील वाद टोकाला गेला होता. चौंडी येथील जयंतीच्या कार्यक्रमातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरच्या नामांतराची घोषणा केला होती. त्याच दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण केले होते. या विद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर […]
Train Cancellation: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express accident) आणि बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस रुळावरून घसरून मालगाडीच्या धडकेत 233 प्रवासी ठार झालेत तर 900 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झालेत. या अपघातामुळे या मार्गावर धावणाऱ्या 18 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच अनेक गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत. 12864 बेंगळुरू-हावडा […]
Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी संध्याकाळी दोन पॅसेंजर आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 233 झाला आहे. तर 900 प्रवासी जमखी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच भारतातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. […]
Coromandel Express Accident: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकावर कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चार डबे रुळावरून घसरुन मोठा अपघात झाला आहे. या अपघातात तीनशेहून अधिक प्रवासी जखमी झाले असून आतापर्यंत 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दोन पॅसेंजर ट्रेन आणि एका मालगाडीला धडकल्याने एवढा मोठा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता एकाच रुळावर तीन गाड्या कशा […]