छत्रपती शिवाजी महाराजांचा आज रायगडावर साडेतीनशे वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा होत आहे. स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय घेऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी हिंदवी साम्राज्याची शपथ घेतली होती. आज त्यांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने राज्यभर मोठा जल्लोष पाहायला मिळतो आहे. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज नेते देखील रायगडावर दाखल झालेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे […]
Prashant Damle Video Share: अभिनेता- लेखक संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. संकर्षणच्या सिरीयल, सिनेमे, नाटक चाहत्यांच्या आवडीचा विषय आहे. याच संकर्षण कऱ्हाडेने ( Sankarshan Karhade) एक खास गोष्ट केली आहे, (Video Viral ) ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. संकर्षण कऱ्हाडेने थेट नाटकाची बस चालवली आहे. संकर्षणचा हा व्हिडिओ थेट प्रशांत दामले […]
Nisha Upadhyay : भोजपुरी इंडस्ट्रीजची (Bhojpuri Industry) प्रख्यात भोजपुरी गायिका (bhojpuri singer) निशा उपाध्याय (Nisha Upadhyay) हिच्यावर छपरा येथील स्टेज शोच्या दरम्यान गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. मंगळवारी रात्री छपरा येथे एका स्टेज शोच्या दरम्यान निशा हिच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आला आहे. View this post on Instagram A post shared by Kundan […]
Horoscope 2 June 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries)- आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला अचानक मोठी रक्कम मिळू […]
Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन्ही एफआयआर समोर आल्या आहेत. एफआयआरमध्ये ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध छेडछाड आणि लैंगिक छळाच्या एक किंवा दोन नव्हे तर 10 प्रकरणांचा उल्लेख आहे. यामध्ये ब्रिजभूषण यांच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. ब्रिजभूषण यांनी अनेकदा विनयभंग केल्याचे या खेळाडूंनी म्हटले […]
२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी अवघे एक वर्ष राहिले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक आपली एकजूट करण्याचे काम करत आहे. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पटना येथील निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेदेखील उपस्थित राहणार असल्याचे कळते आहे. परंतू विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार याबाबत कायम प्रश्न उपस्थित केले जातात. पंतप्रधान […]
350 Shivrajyabhishek Din : छत्रपती शिवाजी महाराजांचा आज साडेतीनशे वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा होत आहे. स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय घेऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी हिंदवी साम्राज्याची शपथ घेतली होती. आज त्यांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने राज्यभर मोठा जल्लोष पाहायला मिळतो आहे. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडावर शिवभक्त मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत. जागेच्या […]
WTC Final 2023: भारतीय संघ 7 जूनपासून लंडनमधील ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना खेळणार आहे. हे मैदान भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी तटस्थ मैदानासारखे असेल. आता या मैदानावर कोणता संघ जिंकेल? पण त्याआधी या मैदानावर दोन्ही संघांचे कसोटी विक्रम कसे आहेत हे जाणून घेऊया. ओव्हलवर भारतीय संघाचा रेकॉर्ड खूप […]
राष्ट्राध्यक्ष जो बिडेन गुरुवारी कोलोरॅडोमधील यूएस एअर फोर्स अकादमीमध्ये पदवीदान समारंभात अडखळले. वास्तविक, प्रमाणपत्र दिल्यानंतर बिडेन पुढे सरकताच त्यांचा पाय अडकला आणि ते पडले. तथापि, ते पडल्यानंतर लगेचच त्यांना हवाई दलाच्या अधिकाऱ्याने तसेच त्याच्या यूएस सीक्रेट सर्व्हिसच्या दोन सदस्यांनी उचलले, ते पटकन उठले आणि त्याच्या जागेवर परत गेले. पण, बिडेन पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल […]