Subhash Deshmukh and Praniti Shinde : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे मोठे स्थान आहे. पण काँग्रेसकडून ते राज्याचे मुख्यमंत्री झालेले असून देशाचे गृहमंत्रीदेखील राहिलेले आहेत. सध्या त्यांची मुलगी प्रणिती शिंदे ही सोलपूरची आमदार आहे. शिंदेंच्या कन्येला भाजपच्या नेत्याने सुशीलकुमार शिंदेंच्यासमोरच भाजपची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच […]
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. राज्यात पर्यटनवाढीसाठी मोठा वाव असून प्रत्येक विभागातील पर्यटनस्थळांचा दर्जा वाढवितानाच पर्यटकांच्या सोयीसाठी त्याठिकाणी चांगले रस्ते, दळणवळणाची साधने, निवासाची दर्जेदार व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत गोसीखुर्द येथे […]
एनसीईआरटीने कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील सामग्रीचा भार कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातून घटक, लोकशाही, राजकीय पक्ष आणि लोकशाही वर्गीकरणाचे संपूर्ण धडे कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकाने घेतला.याबाबतची माहिती NCERT (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च आणि प्रशिक्षण) या संस्थेने दिली आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात आपल्या देशात तरुणाची संख्या जास्त आहे. त्यांना लोकशाही कळाली […]
Ind Vs Pak Junior Hockey Team Match 2023 : भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्याची कायमच उत्सुकता लागलेली असते. आता आजदेखील या दोन संघामध्ये चुरस पहायला मिळणार आहे. ( Ind Vs Pak Junior Hockey Team Final 2023 ) दोन्ही देशाचे हॉकी संघ आज आमने-सामने येणार आहे. ओमानमध्ये हा सामना रंगणार आहे. पुरुषांच्या ज्युनियर आशिया […]
Gautami Patil: गौतमी पाटील हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. (Video Viral) आपल्या तुफानी नृत्याने आणि सौंदर्याने गौतमी पाटीलने लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे. सोबतच आपल्या आक्षेपार्ह हावभावांमुळे गौतमी वादाच्या भोवऱ्यात सापडते. गौतमीचा कोणताही कार्यक्रम राड्याशिवाय पूर्णच होत नाही. (Gautami Patil) असं एक समीकरणचं बनलं आहे. ही झाली गौतमीची एक बाजू. अनेकांना गौतमी पाटीलच्या दुसऱ्या […]
Raosaheb Danve On Kailas Goarantyal : भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ( BJP Leader Raosaheb Danve On Kailas Gorantyal ) हे नेहमी आपल्या वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांची भाषणे ही अस्सल खुमासदार शैलीतील असतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांची कायम चर्चा होत असते. आता त्यांचे आणखी एक विधान चर्चेत आले आहे. यावेळी ते जालना येथे […]
Hruta Durgule: ऋता दुर्गुळे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ऋताने अनेक नाटक मालिका व चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयाच्या जोरावर ऋताने अल्पावधीतच मनोरंजन विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राची क्रश असलेली ऋता (Hruta Durgule) सोशल मीडियावर (Social media) प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिच्या कामाचा चाहत्यांना मोठे कौतुक करत असताना याबरोबरच तिच्या […]
World Test Championship Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2023 साठी भारतीय संघाची शेवटची तुकडीही लंडनला पोहोचली आहे. यामध्ये शुभमन गिल, रवींद्र जडेजा, अजिक्य रहाणे, केएस भरत आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. आयपीएल 2023 च्या फायनलमुळे या खेळाडूंना लंडनला पोहोचण्यास उशीर झाला होता. 29 मे रोजी, IPL 2023 चा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि […]
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी गुरुवारी दुपारी सोनौली सीमेजवळील केवतालिया गावाजवळ आणि नेपाळमधील भैरहवा येथे बांधल्या जाणार्या एकात्मिक चेक पोस्टची (इंटिग्रेटेड चेक पोस्ट) आभासी पायाभरणी केली. सोनौलीजवळील बांधकाम सुरू असलेल्या संकुलात आयोजित कार्यक्रमात त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांत दोन्ही देशांदरम्यान […]