The Kerala Story: बॉलिवूड चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, बंगाल आणि तामिळनाडू सरकारने (Tamil Nadu Govt) त्यावर बंदी घातली, ज्यावर निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. त्यावर न्यायालयाने राज्यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश म्हणाले की, हा चित्रपट देशभर दाखवला जात आहे, मग […]
Param Bir Singh Suspensin Cancel : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. आज राज्य सरकारने त्यांचं निलंबन मागे घेतलं आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी सडकून टीका सुरु केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमूखांवर त्यांनी 100 कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. झी 24 तास या वृत्त […]
एटीएसच्या पुणे युनिटने गेल्या आठवड्यात डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. कुरुळकर हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. एटीएसच्या तपासात उघड झाले आहे की, कुरुलकर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलद्वारे एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होता, परंतु तिला कधीही भेटला नाही. पण तो डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये काही महिलांना भेटत असे. एटीएसच्या एका अधिकाऱ्याने […]
Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) म्हणजेच सर्वांची लाडकी देसी गर्ल (Desi Girl) सध्या तिच्या सुखी संसारामध्ये खूपच रमली असल्याचे दिसून येत आहे. लग्नानंतर (marriage) परदेशामध्ये स्थायिक झालेली देसी गर्ल मध्यंतरी पती निक जोनस आणि मुलगी मालतीला (Malti) घेऊन भारतात आली होती. भारतात आल्यानंतर पहिल्यांदा तिने लेकीचा चेहरा दाखवला होता. View this post […]
Prostitution business in Chandannagar exposed : चंदननगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एका पीडित तरुणीची सुटका केली आहे. डेला थाई स्पा येथे ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला […]
IPL 2023: राजस्थान रॉयल्सचा इंग्लिश स्टार सलामीवीर जोस बटलरला गुरुवारी रात्री ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावला आहे. केकेआरविरुद्ध जोस बटलर शून्यावर धावबाद झाला. त्याने यशस्वी जैस्वालसाठी विकेटचे बलिदान दिले होते. मात्र, जयस्वालने राजस्थानला एकहाती विजय मिळवून दिला. केवळ 13 चेंडूत […]
Pune Crime: तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना सोमाटणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. किशोर आवारे यांचा जागीच मृत्यू झाला होता तरी औपचारिकता म्हणून रुग्णालयामध्ये दाखल केले होते. अज्ञात हल्लेखोरांचा शोध पिंपरी चिंचवड पोलिस […]
CBSE 10th Student Result 2023 : सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीनंतर दहावीच्या बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. cbseresults.nic.in आणि cbse.nic.in या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येऊ शकतो. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि आईचे नाव यासारखे तपशील एन्टर करावे लागतील. […]
Mandar Chandwadkar : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी शो (TMKOC) ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं (Jennifer Mistry Bansiwal) असित मोदी आणि सिरीयलच्या टीममधील इतर दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. View this post on Instagram A post shared […]
Raj Thackeray On Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाचा निर्मय संभ्रमात टाकणारा आहे. कोर्टाची भाषा ही लवकर कळत नाही. मला देखील माझ्यावर झालेल्या केसेसमुळे अनेक नोटीस आल्या आहे. पण वाचल्यावर कळत नाही की सोडलय की अटक केलीय, असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले […]