Khupte Tithe Gupte Promo Out : झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम आपल्याला आठवतंच असेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक राजकारणी, सेलिब्रिटी यांचे अनुभव ऐकले आहेत. प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षक या कार्यक्रमाची वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज […]
IPL 2023 च्या ब्लॉकबस्टर सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 9 गडी राखून विजय मिळवला. 11 मे (गुरुवार) रोजी ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात 21 वर्षीय यशस्वी जैसवाल राजस्थानच्या विजयाची हिरो ठरली. डावखुरा फलंदाज यशस्वीने अशी धमाकेदार फलंदाजी केली की क्रिकेट चाहते फार काळ विसरणार नाहीत. यशस्वीने 47 चेंडूंत 13 चौकार आणि पाच […]
Rahul Narwekar On Shinde Group : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सत्तासंघर्षाच्या निकालावर आता भाष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्षांनी जर चुकीचा निर्णय दिला तर आम्ही […]
The Kerala Story: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट ५ मे रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमाच्या कथेवरुन जोरदार वाद निर्माण झाला आहे. या सिनेमात ३२ हजार महिलांच्या धर्मांतराचा दावा खोटा आहे, हा एक प्रोपगंडा सिनेमा आहे, असं म्हणत अनेक राजकीय पक्ष (political party)आणि संघटनांनी सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आला आहे. […]
Ranveer Singh Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) अनेक सेलिब्रिटीचा व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या बॉलिवूडमधील अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Dipeeka Padukone) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील दीपिका आणि रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) केमिस्ट्रीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. View this post on Instagram […]
Nana Patole On Ajit Pawar : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. या निर्णयावरुन राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे […]
अल कादिर ट्रस्ट प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. इम्रान खानला उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचे इम्रान खान यांनी उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान सांगितले. त्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात आहे. प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घ्या? अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खान यांच्यावर […]
Pune Crime : येरवडा कारागृहात दोन कैद्यांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या वादामध्ये एका कैद्याने थेट दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात जेवण बनवण्याचा पाटा घातला. (Pune Crime ) यात संबंधित कैदी गंभीर जखमी झाला आहे. गजा मारणे या टोळीतील गुंड आहे. मोक्का कारवाईच्या अंतर्गत येरवडा (Yerwada Police) येथील कारागृहात (prison) कैद आहेत. या कैद्यांमध्ये ही हाणामारी झाली असल्याचे सांगितले […]