Dharmaveer : लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) हा सिनेमा आजही चर्चेत आहे. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांच्या जीवनप्रवास या सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. (Dharmaveer Movie) चाहत्यांनी या सिनेमाला अगदी डोक्यावर उचलून धरले होते. […]
IPL 2023 च्या 58 व्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबादचा सामना लखनौ सुपरजायंट्सशी होणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आहे. लखनौ आणि हैदराबाद हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी झगडत आहेत. लखनौचा संघ 11 पैकी पाच सामने जिंकून 11 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत पाच सामने गमावले असून एक सामना पावसाने वाहून […]
Karnataka Assembly Elections result; कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव होताना दिसत आहे. कानडी मतदारांनी काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. बहुमताचा आकडा पार करत काँग्रेसने 135 जागांवर आघाडी घेतली आहे. दूध उत्पादक जिल्ह्यांमध्ये भाजपला (BJP) मोठा दणका बसला आहे. तर काँग्रेसच्या जवळपास 4.4% मतांमध्ये वाढ झाली आहे. भाजपच्या पराभवामध्ये अमूल विरुद्ध नंदिनी वाद […]
Kishor Aaware murder case : तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना सोमाटणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. किशोर आवारे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तरी औपचारिकता म्हणून रुग्णालयामध्ये दाखल केले होते. दरम्यान आता या […]
Hardik Joshi: हार्दिक जोशी (Hardik Joshi) म्हणजेच सर्व चाहत्यांचा राणादा आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) म्हणजेच सर्व चाहत्यांची पाठकबाईं त्यांचं नवविवाहित आयुष्य सध्या एण्जॉय करत असल्याचे दिसून येत आहेत. राणादा सध्या त्याच्या कामामध्ये खूपच व्यस्त असलयाचे चित्र दिसून येत आहे. तर पाठक बाई देखील तिच्या सुखी संसारामध्ये चांगलीच रमल्याचे दिसत आहे. View this post […]
Karnatak Election 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे. सध्या काँग्रेसच्या १३६ जागा तर भाजप ६४ जागांवर आहे. कर्नाटकमध्ये भाजपा सत्तेवर होती. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजपच्या पराभवाची काय कारणे ते आपण थोडक्यात पाहुयात. कर्नाटकमध्ये भाजपच्या पराभवाची कारणे कर्नाटकमध्ये मजबूत चेहरा नाही- कर्नाटकमध्ये मजबूत चेहरा नसणे हे […]
Mandar Chandwadkar : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी शो (TMKOC) ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं (Jennifer Mistry Bansiwal) असित मोदी आणि सिरीयलच्या टीममधील इतर दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र निर्माते असित मोदी यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यातच […]
UP Election Result 2023 : यूपी मधील नगरपालिका निवडणुकीचे (Municipal elections) निकाल आज जाहीर होत आहेत. त्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. यूपीमधील 760 नगरपालिकांमध्ये 4 मे आणि 11 मे रोजी दोन टप्प्यात मतदान झाले होते. (UP Election Result 2023) पहिल्या टप्प्यात ५२ टक्के तर दुसऱ्या टप्प्यात ५३ टक्के मतदान झाले होते. यूपीच्या नागरी […]
Karnatak Election 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत येताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजप व काँग्रेस या दोघांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली पण स्पष्टपणे काँग्रेस सत्तेत येताना दिसत आहे. पण यावेळी देखील जेडीएस किंगमेकर ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये जेडीएसचे नेते व माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू पिछाडीवर गेले आहेत. JD(S) नेते […]
siddharth jadhav : एका कलाकाराने किती प्रतिभासंपन्न असावं याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आपला सिद्धू. अभिनेता सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav). या कलाकाराचा कलेच्या क्षेत्रातील आवाका खूप व्यापक आहे. मराठी नाटक, सिनेमा, टेलिव्हिजन, बॉलिवूड, बंगाली चित्रपट अशा सर्वच ठिकाणी अभिनेता सिद्धार्थ जाधव हे नाव गाजलेले आहे. View this post on Instagram A post shared […]