Karnataka Election Result : बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकमध्ये भाजपला मिळालेल्या दारुण पराभवावर ट्वीट करत जोरदार टीका केली आहे. कर्नाटक हे देशातील एक अत्यंत प्रगतिशील राज्य आहे. या राज्यातील जनतेने आज सत्ताधारी भाजपच्या विरोधात कौल देऊन बहुमताने काँग्रेसला सत्तेत […]
karnatak asembly election update 2023 : 10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Legislative Assembly) 224 जागांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आज पार पडली. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले होते. प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल करण्याची कर्नाटकची 39 वर्षांची परंपरा आहे. यंदाही कर्नाटकने आपली परंपरा कायम राखल्याचं हाती आलेल्या निकालावरून दिसतं आहे. यंदा कॉंग्रेसने (Congress) एकहाती सत्ता […]
Karnatak Election Result 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय आता निश्चित झाला आहे. काँग्रेसने भाजपाला कर्नाटकमध्ये धोबीपछाड दिली आहे. कर्नाटक मध्ये भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी जोरदार प्रचार केला होता. भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत् प्रकाश नड्डा व त्यांच्या इतर राज्यांचे मुख्यमंत्री असे सर्व नेते प्रचारासाठी आले […]
Karnataka Election Result 2023: माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाले होते पण काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने त्यांचे स्पप्न भंगले आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार बनणार हे जवळपास निश्चित झाले आहे. एचडी कुमारस्वामी हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (HD DeveGowda) यांचे पुत्र आहेत. त्यांनी रामनगरम जिल्ह्यातील चन्नापटना येथून […]
Shinde-Fadnavis in Chaundi : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या येत्या 31 मे रोजी होणाऱ्या 299 व्या जयंती महोत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौंडी येथे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते प्राध्यापक आमदार राम शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिली. या जयंती महोत्सवासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व होळकर घराण्याचे वंशज युवराज तिसरे यशवंतराव […]
Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये कर्नाटकमधील चुरशीच्या लढतींपैकी प्रियांक खर्गें (Priyank Kharge) यांची लढत चुरशीची होती. प्रियांक खर्गे हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांचे चिरंजीव आहेत. गुलबर्गा जिल्ह्यातील चित्तापूर विधानसभा मतदासंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्याविरोधात भाजपकडून माणिकरत्न राठोड रिंगणात उभे ठाकले होते. प्रियांक खर्गेंचा […]
karnatak Election Result 2023 : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहे. यामध्ये कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाला असून भाजपचा पराभव झाला आहे. यावर भाजपचे नेते आशिष शेलारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकातल्या निकालात आम्हाला जे दिसत आहे, ते आम्हाला अपेक्षित असलेले निकाल नाहीत. कर्नाटकाच्या ट्रेंड नुसार आम्हाला या ठिकाणी निकाल येताना दिसत नाही, असे ते म्हणाले […]
Devendra Fadanvis On Sharad Pawar : कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय झाला असून भाजपचा पराभव झाला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाला टोला देखील लगावला आहे. बेगानी शादी मे अब्दुमल्ला दीवाना असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. बेगानी शादी मे अब्दुल्ला […]
Parineeti Chopra Raghav Chadha : बॉलिवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा आज नवी दिल्लीत साखरपुडा होणार आहे. (Actress Politician Love) नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये त्यांचा साखरपुडा होणार आहे. या शाही साखरपुड्याकडे सर्वच चाहत्यांचे लक्ष लागले आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना आजवर अनेकवेळा स्पॉट करण्यात आले […]
Karnataka Election Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयानंतर कर्नाटकचा मुख्यमंत्री (Karnataka CM) कोण होणार? याची उस्तुकता निर्माण झाली आहे. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर देखील मुख्यमंत्री कोण असणार याचा सस्पेंस आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत काँग्रेसचे विजयी उमेदवार ठराव मंजूर करून हा निर्णय हायकमांडवर पाठवू शकतात, असे काँग्रेसकडून सांगण्यात […]