Karnataka Election Results: कर्नाटकमध्ये आज मतमोजणीला वेग आला आहे. सुरुवातीलाच कलांनुसार काँग्रेस आघाडीवर आहे. येत्या काही तासामध्येच निकाल स्पष्ट होणार आहे. यामुळे काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करू शकणार आहे, असा विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेसच सत्ता स्थापन करणार असल्याचा मोठा दावा केला आहे. संजय राऊत […]
Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलिवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा आज नवी दिल्लीत साखरपुडा होणार आहे. नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये त्यांचा साखरपुडा होणार आहे. या शाही साखरपुड्याकडे सर्वच चाहत्यांचे लक्ष लागले आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना आजवर अनेकवेळा स्पॉट करण्यात आले आहे. त्यांच्या […]
Akhil Bhartiya Marathi Natya Parishad: अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची निवडणुक (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) नुकतीच पार पडली आहे, तर आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Natya Parishad Election 2023) 16 मे 2023 रोजी नाट्यपरिषदेच्या कार्यकारी समितीची आणि अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. आता या निवडणुकीमध्ये भाजपने देखील चांगलीच उडी घेतली आहे. नाट्य परिषदेच्या […]
Urfi Javed : भारतपेचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) , त्याची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर आणि दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांविरुद्ध ८१ कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अशनीर हे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अशनीरच्या या घोटाळ्यावर मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद […]
Kiran Gaikwad: सध्या ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘तेंडल्या’, ‘बलोच’ हे मराठी सिनेमा सध्या चांगलेच चर्चेत येत आहेत. या सिनेमाना चाहत्यांनी चांगला प्रतिसाद देत असल्याचे देखील दिसून येत आहे. पण याबरोबरच चाहत्यांची गर्दी ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा सिनेमाकडे जास्त असल्याचे दिसत आहे. या सिनेमाचे सर्व शो हाउसफुल होत आहेत. पण या सिनेमामुळे एका मराठी सिनेमाचे […]
Karnataka Elections Result : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ( Karnataka Elections) 10 मे ला मतदान घेण्यात आलं. त्यानंतर निकाल आज (13 मे) जाहीर झाले होणार आहेत. दरम्यान यावेळी कर्नाटकची जनता कुणाला कौल देणार? हे आज समोर येणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू झाली आहे. तर दुपारी दोन वाजेपर्यंत हे कौल हाती येतील असा अंदाज […]
Horoscope Today 13 May 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
MI vs GT : आयपीएल 2023 च्या 57 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. गुजरात टायटन्सने 11 पैकी 8 सामने जिंकले असून गुणतालिकेत ते पहिल्या क्रमांकावर आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने 11 पैकी सहा जिंकले असून ते चौथ्या क्रमांकावर आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 219 धावांचे लक्ष्य […]
अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखडे यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकून भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला. समीर वानखडे हा एक भ्रष्टाचारी अधिकारी आहे असा आरोप सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन मंत्री श्री नवाब मलिक यांनी केला होता ही आठवण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज करून दिली. समीर वानखेडे च्या […]
Uddhav Thackeray met Yashwantrao Gadakh : सुप्रिम कोर्टातील सत्तासंघर्षाने राज्यातील राजकीय (maharshtra politics) वातावरण ढवळून निघाले असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज आपल्या एकनिष्ठ शिलेदाराची भेट घेतली. निमित्त होते ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख (Yashwantrao Gadakh) यांच्या वाढदिवसाचे. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी सोनईत (Ahmadnagar Politics) येऊन गडाख कुटुंबाची भेट घेत एकत्र जेवणही केले. […]