सहकार विभागवरती ज्या केसेस आहेत त्यावरती थेट गुन्हे दाखल न करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. हे सरकार कायदा लोकांच्या हितासाठी राबवणार सरकार आहे हे कायदा लोकांच्या विरोधात राबवणार सरकार नाही. असा टोला यावेळी शिंदेंनी ठाकरेंना लागलेला ते आज मुबंईत गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदे बोलत होते. येत्या काळात राज्यासह मुबईचा विकास झपाट्याने आमचं […]
ऑपरेशन समुद्रगुप्त अंतर्गत, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि विविध एजन्सींनी एका वर्षात 40 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. पाकिस्तानात बसलेला हाजी सलीम हा ड्रग्जचा सर्वात मोठा ऑपरेटीव्ह आहे. अलीकडे, जप्त केलेले ड्रग्ज हाजी सलीम नावाच्या व्यक्तीकडून पुरवले जात होते, ज्यांच्यावर भारतीय गुप्तचर संस्था NIA, IB, RAW, NCB नजर ठेवून आहेत. समुद्र तस्करीचा खेळ […]
Karnataka Election result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमताने विजयी झाली आहे. या विजयाचे आता वेगवेगळ्या पध्दतीने विश्लेषण केले जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री सिध्दारमय्या (Siddaramaiah), काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना विजयाचे श्रेय दिले जात आहे. पण काँग्रेसच्या विजयात पडद्याआड […]
RR vs RCB : IPL 2023 च्या 60 व्या सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हा सामना जयपूरच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी झगडत आहेत. राजस्थान रॉयल्सचा संघ 12 पैकी 6 सामने जिंकून 112 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी […]
Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विधानसभेच्या 224 जागांपैकी काँग्रेसने 135 जागा जिंकल्या आहेत. आता कर्नाटकचा नवीन मुख्यमंत्री (Karnataka CM) कोण याची सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्यासाठी काँग्रेस सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) यांना निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत […]
Nitesh Rane on Sanjay Raut : राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रिम कोर्टाचा (Supreme Court) निकाल आल्यापासून ठाकरे आणि शिंदे गटात आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यावरुन ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला होता. यावरुन भाजप नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुढील तीन महिन्यात […]
DC vs PBKS : आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. 13 मे (शनिवार) रोजी अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा 31 धावांनी पराभव केला. पंजाबने दिल्लीला विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना यजमानांना आठ विकेट्सवर 136 धावाच करता आल्या. चालू मोसमात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला दिल्ली […]
Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत (ThawarChand Gehlot) यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मी राज्यपालांकडे वेळ मागितला आणि राजीनामा दिला. राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. असे भाजप नेते बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री […]
पिंपरी – फ्री पासेस दिले नाहीत तर प्रयोग कसा होतो ते पाहतो अशा प्रकारची पिंपरी चिंचवड पोलिसांची धमकी खेदजनक असून अशा प्रवृत्तींना आपला तीव्र विरोध आहे, असं सांगत तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकांना मानाचा मुजरा करीत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी असे आवाहन केले. गेल्या […]