Madhuri Dixit Birthday: अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ) म्हणजेच सर्वांची लाडकी ‘धकधक गर्ल’ (Dhakdhak Girl) हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. फिल्मी कुटुंबातील नसून देखील ‘धकधक गर्ल’ हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केले आहे. (Madhuri Dixit Birthday) आज अभिनेत्रीची ओळख बॉलिवूडची (Bollywood) ‘धक-धक गर्ल’ म्हणून मोठी ओळख देखील आहे. ‘धकधक गर्ल’ हिने तिच्या आतापर्यंतच्या […]
Pune NCP : राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे अशोक टेकवडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. टेकवडे हे पुरंदरमधील मोठे नाव आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटूंबाशी एकनिष्ठ आहेत. आता त्यांनी राष्ट्रवादीली रामराम केल्याने त्यांना मोठा धक्का बसला […]
Santosh Chaudhari : आगरी समाजातील लग्नात हळदीचा समारंभ हा महत्त्वाचा मानला जातो. सामिष जेवण आणि पारंपरिक गीतांचा कार्यक्रम या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण… खास ड्रमसेटसह सगळा वाद्यवृंद आणि गायक-गायिका यांच्यासह हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. ‘बिग बॉस’ (Bigg Boss) फेम संतोष चौधरी (Santosh Chaudhari) उर्फ दादूस सध्या जोरदार चर्चेत आहे. नुकत्याच एका हळदीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हवेत गोळीबार […]
Horoscope Today 15 May 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
ICSE, ISC results 2023: कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE)ने आज 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर केले आहेत. 13 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान आयएससी (12वी) परीक्षा घेण्यात आली होती. या वर्षी पाच विद्यार्थ्यांनी 12 वी मध्ये पहिला रँक मिळवला आहे. यामध्ये तीन मुलींचा समावेश आहे. यामध्ये ठाण्याच्या इश्पिता भट्टाचार्यने देशात पहिला क्रमांक […]
CSK vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने (CSK) 20 षटकात 6 गडी गमावून 144 धावा केल्या. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. चेन्नईकडून शिवम दुबेने 48 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. कोलकाताकडून गोलंदाजीत सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्तीने 2-2 बळी घेतले. चेन्नईची […]
Wrestler on Smriti Irani : गेल्या 24 दिवसांपासून जंतरमंतरवर महिला कुस्तीपटूंचे आंदोलन (Wrestlers Movement) सुरु आहे. मात्र या आंदोलनाची केंद्र सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही. यामुळे आता महिला कुस्तीपटूंनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना पत्र लिहून न्यायासाठी मदत मागितली आहे. कुस्तीगीर संघर्ष समितीने आपल्या पत्रात लिहिले आहे की, “भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांकडून आम्ही […]
‘द केरळ स्टोरी’ हा वाद आणि चर्चेत अजूनही कायम आहे, पण चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट सुरूच आहे. पहिल्या दिवसापासूनच्या कमाईने आश्चर्यचकित करणारा, ‘द केरळ स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर ‘द काश्मीर फाइल्स’ प्रमाणेच करिष्मा करत आहे. पहिल्या 3 दिवसातच ब्लॉकबस्टर घोषित झालेल्या अदा शर्माच्या चित्रपटाने आठवड्याच्या मध्यभागी ज्या प्रकारे चांगली कमाई केली होती, ते पाहता दुसरा वीकेंड चित्रपटासाठी […]
RCB vs RR : आयपीएल 2023 च्या एका महत्त्वाच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. 14 मे (रविवार) रोजी सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने राजस्थानला 172 धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ 10.3 षटकात 59 धावांवर गारद झाला. या विजयासह आरसीबीचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. लक्ष्याचा […]
RR vs RCB: आज IPL 2023 चा 60 वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 171 धावा केल्या. राजस्थानला या मोसमातील सातवा विजय मिळवायचा असेल तर त्यांना 172 धावा कराव्या […]