विष्णू सानप – लेट्सअप विशेष Devendra Fadnavis meets MLA Mahesh Landge : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज पुणे, पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आज शहरातील विविध प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. या धावपळीमध्ये भोसरीचे आमदार आणि शहराध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या घरी फडणवीसांच्या पाहुणचाराचा खास बेत आखण्यात आला […]
Supreme Court Judge M.R. Shah retired : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा युक्तीवाद तब्बल 9 महिन्यांनंतर पूर्ण झाला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर 11 मेला सत्तासंघर्षाचा निकाल लागला होता त्यांच कारण म्हणजे न्यायाधीश एम.आर. शहा (M.R. Shah) हे 15 मे निवृत्त होणार होते. त्यानुसार आज एम. आर. शाह […]
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ‘उच्च जोखमीच्या पदांसाठी’ हेल्मेट अनिवार्य केले आहे. आयसीसीच्या नियमानुसार जेव्हा फलंदाजांना वेगवान गोलंदाजांचा सामना करावा लागतो, जेव्हा यष्टीरक्षक स्टंपपर्यंत उभे असतात आणि क्षेत्ररक्षक विकेटसमोर फलंदाजाच्या जवळ असतात तेव्हा हेल्मेटची सक्ती अनिवार्य आहे. याआधी भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा याला हेल्मेट न घातल्याने आपली जीव गमवावा लागला होता. 22 फेब्रुवारी 1998 च्या दोन […]
Ekanath Shinde MLA Group : कर्नाटक राज्याच्या विधानसभेचा निकाल नुकताचं लागला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असून भाजपचा पराभव झाला आहे. ही निवडणुक भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. दोन्ही पक्षाने या निवडणुकीत आपल्या दिग्गज नेत्यांना प्रचारासाठी उतरवले होते. पण यावेळी जनतेने भाजपला साफ नाकारले व काँग्रेसच्या पारड्यचात विजय टाकला […]
Karnataka Government Formation : कर्नाटकात काँग्रेसचा अद्याप मुख्यमंत्रीपदाचा (Karnataka CM) पेच सुटलेला नाही. अशात सुन्नी वक्फ बोर्डाने (Sunni Waqf Board) नवी मागणी केली आहे. सुन्नी उलेमा बोर्डाच्या मुस्लिम नेत्यांनी कर्नाटकचा उपमुख्यमंत्री (Karnataka DCM) हा मुस्लिम समाजाचा असावा तसेच 5 मुस्लिम आमदारांना चांगले मंत्री बनवावे, ज्यांच्याकडे गृह, महसूल, आरोग्य आणि इतर खाती असावीत, अशी मागणी केली […]
NCP in Karanatak Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काही महिन्यांपूर्वी काढून घेतला आहे. यानंतर पुन्हा आपल्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक राज्याची निवडणूक लढवण्याचे ठरवले. पण प्रत्यक्षात मात्र पवारांच्या या पक्षाचे निवडणुकीत पानिपत झालेले पहायला मिळाले. त्यांना अपेक्षा पेक्षाही कमी मतदान या निवडणुकीत […]
Imran Khan arrested :पाकिस्तानातील परिस्थिती काही केल्या सुधारण्याचे नाव घेत नाही आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना सुप्रीम कोर्टातून (Supreme Court) जामीन मिळाल्याने आता इम्रान खानविरोधी राजकीय पक्ष एका एकत्र आले आहेत. पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खानला फाशी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाझ अहमद खान म्हणाले, इम्रान […]
Aryan Khan Case: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणात पोलीस अधिकारी समीर वानखेडे (Police Officer Sameer Wankhede) आता अडचणीत वाढ होत असलयाचे दिसून येत आहे. एनसीबी (NCB) मुंबई झोनचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने (CBI) एफआयआर नोंदवला आहे. आता त्यांच्या समर्थनार्थ वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिची प्रतिक्रिया […]
Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar : भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे बेदखल व्यक्तिमत्व आहे. आम्ही त्यांना फार महत्व देत नाही, असे म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे. तसेच कर्नाटकमध्ये बदल झाला म्हणून लगेच महाराष्ट्रात बदल होईल असे […]
Zara Hatke Zara Bachke: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘जरा हटके जरा बचके’ हा सिनेमा 2 जून रोजी रिलीज होणार आहे. गेल्या काही […]