Municipal Corporation Election : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील नगरपरिषदा, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची सर्वांना प्रतिक्षा आहे. यासंदर्भातील सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) लटकली असल्याने या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. पण आता निवडणुकीसंदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे. बीएमसीसह सर्वच महापालिकांच्या निवडणुका (BMC Elections) 2024 पर्यत ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात लागलेल्या […]
Rajnath Singh: भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट (girish bapat) यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. यानंतर देश आणि राज्यभरातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी पुण्यात आल्यानंतर आवर्जून बापट कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान, आज देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh ) पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी आपल्या दौऱ्याचा नियोजित कार्यक्रम उरकल्यानंतर आवर्जून गिरीश बापट यांच्या निवासस्थानी भेट देऊन बापट […]
Mallikarjun Khargen Summoned by Punjab Court : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Khargen) यांना पंजाबच्या संगरूर न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात समन्स बजावले आहे. खर्गे यांच्यावर कर्नाटक निवडणुकीदरम्यान (Karnataka Elections) आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. बजरंग दलाची (Bajrang Dal) तुलना प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) सोबत केल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. ‘बजरंग दल हिंदुस्थान’ या […]
Don 3: बॉलिवूडमधील बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच किंग खानचा डॉन (Don) या सिनेमाचे दोन भाग रिलीज झाले आहेत. यामधील डॉन (Don: The Chase Begins Again) हा सिनेमा 2006 मध्ये रिलीज झाला तर डॉन- द किंग इज बॅक (Don 2: The King Is Back) हा सिनेमा 2011 मध्ये चाहत्यांच्या भेटीला […]
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : महाविकास आघाडीची काल बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नेते उपस्थित होते. तसेच या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते […]
Madhuri Dixit Birthday: बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ (Dhakdhak Girl) म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षितला (Madhuri Dixit ) ओळखले जाते. ‘धकधक गर्ल’ चा आज 57वा वाढदिवस साजरा करत आहे. आपला अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर एकेकाळी या अभिनेत्रीने चाहत्यांना अक्षरशः वेड लावले होते. (Madhuri Dixit Birthday) ‘धकधक गर्ल’चा जलवा आज देखील कायम आहे, असे म्हणणे काय चुकीचं ठरणार नाही. […]
Sanjay Raut On Rahul Narwekar : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल देताना शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रेतचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. यावरुन संजय राऊतांनी नार्वेकरांना सुनावले आहे. परदेशात बसून ते बोलत आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हे घटनाबाह्य आहे. त्यांच्यापुढे जो न्यायासाठी […]
Amitabh Bachchan Bike Riding Video Viral : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच आपल्या सर्वांचे ‘बिग बी’ (Big B) नेहमीच काहीतरी हटके करत असल्याचे आपल्या चाहत्यांना दिसून येत असतात. आपल्या चाहत्यांचे मनोरंजन देखील ते नेहमी करत असतात. सिनेमासृष्टीमध्ये सर्वात दिग्गज असून देखील बिग बी अमिताभ बच्चन सतत वेळेत सेटवर पोहोचण्याला पहिले प्राधान्य देत असतात. […]
ICC On Soft Signal Rule : क्रिकेटमध्ये एका मोठ्या नियमामध्ये बदल करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून हा नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपासून हा नियम हद्दपार होणार आहे. 7 जून पासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. तेव्हापासून या नियमाचे अवलंबन केले […]
Pune News : खडकवासला धरणाच्या पाण्यात गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खडकवासला, डोणजे, गोर्हे गाव येथे आलेल्या ९ मुलींपैंकी ७ मुली पाण्यात उतरल्या होत्या. परंतु ७ पैंकी ५ मुलींना स्थानिकांनी सुखरुप वाचविले आणि इतर २ मुलींचा मृतदेह पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी पाण्याबाहेर काढला आहे. शासकीय रुग्णवाहिका १०८ घटनास्थळी दाखल […]