Akhil Bhartiya Marathi Natya Parishad: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad President Election) अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे. प्रशांत दामले (Prashant Damle) विरूद्ध प्रसाद कांबळी (Prasad Kambali) अशी ही निवडणूक राहणार आहे. या निवडणूकीत राजकीय हस्तक्षेप बघायला मिळत आहे. प्रसाद कांबळींना आशिष शेलार तर प्रशांत दामलेंना उदय सामंत यांचा पाठिंबा आहे. […]
Cannes Film Festival : जगभरातील सेलिब्रेटींसाठी महत्त्वाचा असणाऱ्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला आजपासून सुरुवात होत आहे.(Cannes Film Festival 2023) 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (hollywood) 16 ते 27 मे या तारखेच्या दरम्यान यंदाचा कान्स फिल्म फेस्टिव्हल पार पडणार आहे. (Cannes Film Festival) ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’च्या रेड कार्पेटवर प्रत्येकवर्षी देशातून अनेक कलाकार येत […]
Horoscope Today 16 May 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
Devendra Fadnavis : अगोदर कसबा विधानसभा (Kasbah Assembly) पोटनिवडणुकीमध्ये हक्काची असणारी जागा आता भाजपने (BJP) गमावली आहे. यानंतर कर्नाटक विधानसभा (Karnataka Legislative Assembly) निवडणुकीमध्ये देखील भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे आता भाजप राज्यामध्ये ऍक्शन मोडवर आली आहे. त्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यात महत्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीला […]
IPL 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आमनेसामने आले होते. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 188 धावा केल्या. अशाप्रकारे सनरायझर्स हैदराबादला सामना जिंकण्यासाठी 189 धावांचे लक्ष्य मिळाले. गुजरात टायटन्सकडून सलामीवीर शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. शुभमन गिलने 58 चेंडूत 101 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत […]
Devendra Fadnavis on Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होतील अशी चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीने याप्रमाणे तयारी सुरु केली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की अशी कोणतीही शक्यता नाही. लोकसभेच्या निवडणुका लोकसभेच्यावेळी होतील आणि विधानसभेच्या निवडणुका विधासभेच्या वेळी होतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. गेल्या […]
Karnataka Government Formation : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. डी. के. शिवकुमार यांनी आमदारांच्या पाठिंब्याबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की त्यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसकडे 135 आमदार आहेत. सिद्धरामय्यांसह त्यांना पक्षाच्या हाय कमांडने दिल्लीला बोलावले आहे पण वैयक्तिक कारणांमुळे ते उशिरा जात आहेत. रविवारी […]
Khadakwasla Dam accident : पुण्यातील खडकवासला धरणात दोन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. यामध्ये एका लग्नानिमित्त बुलढाण्याहून आलेल्या नऊ मुली कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेल्या होत्या. यावेळी एक मुलगी पाय घसरुन पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी आठ जणींनी पाण्यात उडी घेतली मात्र दुर्दैवाने त्याही बुडू लागल्या. परंतु यातील सात जणींचे प्राण वाचले असून दोघी जणींना जलसमाधी […]
विष्णू सानप – लेट्सअप विशेष Devendra Fadnavis meets MLA Mahesh Landge : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज पुणे, पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आज शहरातील विविध प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. या धावपळीमध्ये भोसरीचे आमदार आणि शहराध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या घरी फडणवीसांच्या पाहुणचाराचा खास बेत आखण्यात आला […]
Supreme Court Judge M.R. Shah retired : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा युक्तीवाद तब्बल 9 महिन्यांनंतर पूर्ण झाला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर 11 मेला सत्तासंघर्षाचा निकाल लागला होता त्यांच कारण म्हणजे न्यायाधीश एम.आर. शहा (M.R. Shah) हे 15 मे निवृत्त होणार होते. त्यानुसार आज एम. आर. शाह […]