NCP Leader Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर भाष्य केले आहे. तसेच जयंत पाटील यांना ईडीने नोटीस देखील पाठवली आहे. यावर देखील ते बोलले आहेत. त्यांनी आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपावर देखील भाष्य केले आहे. महाराष्ट्रात जे दंगलीचे वातावरण होते आहे […]
Jofra Archer Ruled Out: आगामी इंग्लिश समरच्या आधी जोफ्रा आर्चरच्या रूपाने इंग्लंड क्रिकेट (England cricket) संघाला मोठा झटका बसला आहे. जोफ्रा आर्चर (Jofra Archer) अगोदर आयपीएल 2023 (IPL) च्या मुंबई इंडियन्स (MI) मधून दुखापतीमुळे बाहेर पडला आणि आता तो ॲशेस मालिकेतही (Ashes series) खेळताना दिसणार नाही. जोफ्रा पुन्हा एकदा स्ट्रेस फ्रॅक्चरच्या समस्येशी झुंजत आहे. जोफ्रा […]
NItin Gadakari Threat Call : भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा धमकीचा फोन आला आहे. याआधी देखील त्यांना धमकीचे फोन आले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांना हा धमकीचा फोन आला आहे. फोन करणाऱ्याने सांगितले की मला केंद्रीय मंत्र्याशी बोलायचे आहे आणि त्यांना धमकी दिली. या प्रकरणी पोलिस सर्व बाजूंनी […]
Adipurush: ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी मोठी पसंती देखील दिली आहे. आता अभिनेता प्रभासने (Prabhas) या सिनेमाचे एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे. प्रभासने या पोस्टरला खास कॅप्शन देखील दिले आहे. […]
Rahul Gandhi Visit US: काँग्रेस नेते राहुल गांधी 31 मे रोजी एका आठवड्यासाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात 4 जून रोजी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे भारतीय लोकांना संबोधित करणार आहेत. याशिवाय कॅलिफोर्नियातील एका विद्यापीठातील कार्यक्रमातही राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधींचा शेवटचा विदेश दौरा चांगलाच चर्चेत होता. मार्चमध्ये ते केंब्रिज विद्यापीठात गेले […]
Rakhi Sawant Blamed Adil Khan : बॉलिवूडची ड्रामाक्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंतने (Rakhi Sawant) आता आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan Durrani) नवा आरोप केला आहे. राखी म्हणाली आहे की, आदिल खान दुर्रानीने हा तिला मारण्याचा कट रचत आहे. तो तुरुंगामध्ये असल्याने त्याने एका व्यक्तीला मला मारण्याची सुपारी दिली आहे. राखीचा पती आदिल हा हा […]
Natya Parishad Election : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad President Election) अध्यक्षपदासाठी आज निवडणूक झाली आहे. प्रशांत दामले (Prashant Damle) विरूद्ध प्रसाद कांबळी (Prasad Kambali) अशी ही निवडणूकीची लढत पाहायला मिळाली आहे. यावरून अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची प्रतिक्षा सगळ्यांनाच होती. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले (Prashant Damle) यांची […]
Eknath Shinde on Maharashtra violence : महाराष्ट्रात सर्व धर्मीय लोक हे गुण्यागोंविदाने राहतात. कुणीही जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये. सरकार सर्व धर्मीय लोकांना पुढं घेऊन जात आहे पण काही समाजकंटक जातीय तणाव आणि द्वेष पसरवण्याचे काम जाणीवपूर्वक करत असतील तर अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा […]
Nawab Malik Judicial Custody: राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. त्याच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ करण्यात आली असून, त्यांना आता 30 मेपर्यंत कारागृहातच राहावे लागणार आहे. मलिक गेल्या वर्षी 23 फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात आहेत. ED ने मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात अंडरवर्ल्ड कनेक्शन […]
Narayan Rane On Sanjay Raut and Uddhav Thackeray : भाजपच्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी ते पुण्यात बोलत होते. उद्धव ठाकरे हा रिकमाटेकडा माणूस आहे. फक्त अडीच तास मंत्रालयात गेला. ज्या माणसाने अडीच वर्षात एकही रोजगार दिला नाही त्यांने […]