BJP MLA Dadarao Keche On Devendra Fadanis : वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी आर्वी विधानसभा (Arvi Assembly) मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. सध्या भाजपचे दादाराव केचे (Dadarao Keche)आर्वीचे विद्यमान आमदार आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) सुमीत वानखेडे (Sumeet Wankhede) यांचे आर्वी हे मूळ गाव असल्याने ते देखील […]
IPL 2023 playoff race : अटीतटीच्या लढतीत लखनऊने मुंबईचा पाच धावांनी पराभव केला. 178 धावांचा पाठलाग करताना मुंबईला 172 धावांवर रोखले. या विजयासह लखनऊ संघ प्लेऑफच्या अगदी जवळ पोहोचला आहे. अधिकृत क्वालिफिकेशनसाठी लखनऊला फक्त 2 गुणांची गरज आहे. लखनऊ आता तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. ईशान किशन याचे वादळी अर्धशतक व्यर्थ गेले. 178 धावांचा पाठलाग करताना […]
Congress criticizes Narendra Modi on Gautam Adani photo : कर्नाटक विधानसभा निवडणुका संपल्या आहेत पण त्यानिमित्ताने 2024 च्या लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. काही महिन्यांत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसकडून एकमेकांवर आक्रमकपण आरोप केले जात आहेत. भाजप आणि काँग्रेस यांच्यातील सोशल वॉर देखील पाहायला […]
Shivsena Leader Sushma Andhare Vs Navneet Rana : नुकताचं काही दिवसांपूर्वी कर्नाटक राज्याच्या विधानसभेचा निकाल लागला आहे. यामध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असून भाजपचा जोरदार पराभव झाला आहे. यानंतर महाविकास आघाडी अलर्ट मोडवर आली आहे. कर्नाटकच्या निकालानंतर तातडीने राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बैठक बोलावली होता. यामध्ये आगामी काळातील विविध निवडणुकांवर चर्चा […]
Jitendra Awhad On Triymbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अन्य धर्मियांकडून प्रवेश करण्याच प्रयत्न झाला. यानंतर या प्रकरणामध्ये एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या गटाने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दारातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आज तिथे सकल हिंदु समाजाच्या वतीने शुद्धीकरण करण्यात आले. यावर आता राज्याचे […]
Radhika Deshpande Post: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून राधिका देशपांडेला (Radhika Deshpande) ओळखले जाते. राधिका ही स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या सीरियामध्ये अरुंधतीच्या मैत्रिणीचे म्हणजे देविकाचे पात्र साकारत आहे. राधिकाने गेल्या काही दिवसांपूर्वी शासनाचा हॉल सवलतीच्या दरात मिळत नसल्याबद्दल आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर मोठा संताप व्यक्त केला […]
Nikita Gokhale Braless Video: मराठी अभिनेत्री निकिता गोखलेने (Nikita Gokhale ) तिच्या नवीन बोल्ड फोटोशूटने इंटरनेटवर आग लावली आहे, अभिनेत्रीने बोल्ड अवतारात घायाळ करणारी पोज दिली आहे. सोशल मीडियावर (Social media) व्हिडिओ शेअर करून अभिनेत्रीने सर्व यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi movies) सक्रियपणे काम करणारी ही अभिनेत्री तिच्या बेधडक भूमिकांसाठी ओळखली जाते. […]
PVR Inox Shutdown: मल्टिप्लेक्स चेन ऑपरेटर पीव्हीआर आयनाॅक्स (PVR INOX) च्या जवळपास ५० सिनेमा स्क्रीन बंद होणार आहेत (PVR INOX to Shut Down 50 Screens). तोट्यामुळे स्क्रीन बंद करण्यात येणार असल्याचे कंपनीने यावेळी सांगितले आहे. खर्चामध्ये कपात करण्याच्या आणि खर्चाचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने कंपनी पुढील ६ महिन्यांत या स्क्रीन बंद करण्याच्या तयारीला लागली आहे. या […]
BJP Leader Girish Mahajan and Ajit Pawar : भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या अनेक समर्थकांनी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. पण एक बॅनर मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शक्यतो या बॅनरवर भाजपच्या नेत्यांचे फोटो असणे स्वाभाविक होते. पण या पोस्टरवर तर विरोधी पक्षातील नेत्यांचा फोटो असल्याने सर्वांच्याच भुवया […]
TDM ,marathi movie new release date: ‘TDM’च्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवस प्रचंड चर्चेत असलेला ‘टिडिएम’ आता लवकरच पुन्हा एकदा प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे (Director Bhaurao Karhade) यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाऊ आणि त्याचा टीडीएम नावाचा सिनेमा (Cinema) सध्या जोरदार चर्चेत आहे. टीडीएमचा ट्रेलर […]