Triyambakeshwar Temple Contraversy : त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अन्य धर्मियांकडून प्रवेश करण्याच प्रयत्न झाला. यानंतर या प्रकरणामध्ये एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच मंदिरात बंदी असताना प्रवेश करण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गटाने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दारातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला […]
Purandar Former MLA Ashok Tekwade joins BJP : पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे (Former MLA Ashok Tekwade) हे राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पुरंदर मतदारसंघावर (Purandar Constituency) शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारेंकडून (Vijay Shivatare) दावा केला जात आहे. अशावेळी भाजपकडून उमेदवारी मिळणार का? यासह विविध विषयावर पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी […]
Purandar Former MLA Ashok Tekwade joins BJP : पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे (Former MLA Ashok Tekwade) हे राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीत अशोक टेकवडे यांच्यावर अन्याय कोणाकडून झाला? बारामती मतदारसंघाचा (Baramati Constituency) 2024 चा खासदार कोण असणार? […]
NCP 24th Foundation Day : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज महत्वाची बैठक पार पडली. यानंतर जयंत पाटील माध्यमांसमोर संवाद साधला आहे. महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक गावात ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा कार्यक्रम घेण्यात येतो. यामध्ये गावप्रश्नापासून ते देशस्तरावरील प्रश्नांचा उहापोह होतो. त्यामुळे आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या कार्यक्रमावर अधिक भर द्यायचा असा निर्णय करण्यात […]
Prashant Damle Meet CM Eknath Shinde : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. मराठी रंगभूमीवरील नामवंत कलावंत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य […]
Share Market Invester Loss 90,000 Crore : शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आयटी शेअर्समध्ये घसरण झाल्याने आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर मार्केट कोसळले आहे. सेन्सेक्स 372 अंकांनी खाली आला तर निफ्टी 18,200 च्या खाली आला आहे. सर्वात जास्त घसरण आयटी, टेक, आईल, पॉवर, गॅस या […]
Neha Dhupia: अभिनेत्री नेहा धुपिया ही हिंदी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia)ला वेगळ्या ओळखीची गरज नाही. सिनेमापासून ते रिअॅलिटी शोपर्यंत नेहा तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. 2018 मध्ये नेहा धुपियाने बॉलिवूड अभिनेता अंगद बेदीबरोबर लग्न केले आहे. परंतु नेहा धुपिया लग्नाच्या काही महिन्यांनंतरच आई झाली होती. View this […]
Sanchar Saathi Portal : 17 मे या दिवशी जगभरात जागतिक दूरसंचार दिन साजरा केला जातो आणि यानिमित्ताने आज केंद्र सरकारकडून संचारसाथी हे पोर्टल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आले. हे पोर्टल तुमच्या आयडीवर किती सिम ऍक्टिव्ह आहेत यासंबंधीची माहिती देईल. हे पोर्टल तुमच्या आयडीवर किती सिम ऍक्टिव्ह आहेत यासंबंधीची माहिती देईल. तर apple च्या find my phone […]
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाची देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. काही चाहते या सिनेमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. तर काही लोक या सिनेमावर टीका करत आहेत. भारतामध्ये रिलीज झाल्यावर या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे. भारतामधील काही राज्यात या सिनेमावर बंदी देखील घालण्यात आली आहे. आता हा सिनेमा […]
Johnny Depp: कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) सुरू झाला आहे. हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपचा कमबॅक चित्रपट ‘जीन डू बॅरी’ (Jean du Barry) या महोत्सवात प्रदर्शित झाला आहे. या खास प्रसंगी अभिनेत्याचे सात मिनिटे उभे राहून स्वागत केले आहे. त्याच्याबद्दलचे हे प्रेम आणि आदर पाहून जॉनी डेप हा भावूक झाला आहे. Johnny Depp tears up […]