पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांच्या अडचणी कमी होत नाहीत. बुधवारपासून इम्रान खान यांच्या लाहोरमधील निवासस्थानाबाहेर पोलीस तळ ठोकून आहेत. पोलीस त्यांना केव्हाही अटक करू शकतात. कथित दहशतवादी लपल्याचा आरोप इम्रान खान यांच्या निवासस्थानी अनेक दहशतवादी लपले असल्याचा पोलिसांचा दावा आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलीस कधीही ऑपरेशन सुरू करू शकतात. स्थानिक […]
IPL 2023 मध्ये गुरुवारी, 18 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. प्लेऑफचे सामने लक्षात घेता हा सामना RCB साठी खूप महत्त्वाचा असेल. या सामन्यात विराट कोहलीची शानदार खेळी पाहण्याची आशा RCB च्या चाहत्यांना असेल. पण त्याआधी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याचा विक्रम […]
Satyajit Tambe’s MLA completes 100 days : काही दिवसांपूर्वी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निडणुकीची राज्यात सर्वाधिक चर्चा झाली होती. त्यांच कारण म्हणजे बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि युवा नेते सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीने. सत्यजीत तांबेंनी नाशिक पदवीधरची निवडणूक गाजवली, लढवली आणि जिंकली. आता सत्यजीत तांबेंचा विधान परिषद सदस्यत्वाचा शंभर दिवसांचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यानिमित्ताने […]
Satyaprem Ki Katha Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांची जोडी चाहत्यांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. कियारा आणि कार्तिक यांच्या ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Kath) या सिनेमांचा टीझर नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. View this post on Instagram A post shared […]
Chandrashekhar Bawankule On Ram Shinde Vs Radhakrishna Vikhe Patil : भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यामध्ये होत आहे. या बैठकीसाठी अनेक दिग्गज नेते आज पुण्यात दाखल झाले आहेत. यासाठी खास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे उपस्थित आहेत. कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीली विशेष महत्व प्राप्त झाले आहे. राज्यातही आगामी काळात […]
Devendra Fadnavis on Bullock Cart Racing : गेल्या बारा वर्षापासून सुरु असलेल्या कायदेशीर लढाईला अखेर यश आले आहे. राज्यातील बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. राज्य सरकारचा महाराष्ट्रातला बैलगाडा शर्यतीबद्दलचा कायदा वैध ठरवण्यात आला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी मुख्यमंत्री असताना कायदा […]
Mountaineer Santosh Dagde: माउंट एव्हरेस्टवर कर्जतचे नाव झळकले आहे. कालचा (17 मे) दिवस अतिशय आनंदाचा होता. कारण कर्जतचे गिर्यारोहक संतोष दगडे (Mountaineer Santosh Dagde) यांनी एव्हरेस्ट सर केलं आहे, अशी बातमी सकाळीच आली. संतोष हे एव्हरेस्ट सर करणारे रायगड जिल्ह्यातले पहिलेच गिर्यारोहक ठरले आहेत. तेही वयाची चाळीशी पार केल्यावर, जेव्हा अनेकजण साधा जिना चढणंही टाळू […]
Siddaramaiah will be the Chief Minister of Karnataka : कर्नाटकात अनेक दिवसांच्या विचारमंथनानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता काँग्रेसने कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे असणार आहे. काँग्रेसने त्यांच्या शपथविधी सोहळ्याचा दिवसही निश्चित केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, 20 मे रोजी दुपारी 12.30 वाजता […]
Alia Bhatt: बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीत असलेली अभिनेत्रींच्या यादीमध्ये आलिया भट्टचं नाव सर्वात येतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. गेल्या काही दिवसामध्ये आलियाने अफाट प्रसिद्धी मिळवली आहे. बॉलिवूडच नव्हे तर आलिया भट्टने साऊथपासून हॉलिवूडपर्यंत आपला मोठा डंका वाजवला आहे. आलिया भट्टही नेहमी आपल्या अभिनयामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. View this post […]
BJP Leader Sanjay Kakade On Tickit Declaration : भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यामध्ये होत आहे. या बैठकीसाठी अनेक दिग्गज नेते आज पुण्यात दाखल झाले आहेत. यासाठी खास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे उपस्थित राहणार आहे. कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीली विशेष महत्व प्राप्त झाले आहे. राज्यातही आगामी काळात स्थानिक […]