प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) पुणे : भारतीय जनता पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. या बैठकीत केंद्रापासून राज्यातील अनेक मोठे नेते आणि मंत्री यांनी उपस्थिती लावली. सर्व मोठे व्हीव्हीआयपी नेते असल्याने पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आला होता. पुण्याच्या अनेक चौकात अनेक पोलीस कर्मचारी उन्हा तान्हात काम करत होते. तसा बंदोबस्त बालगंधर्व रंगमंदिरा बाहेर देखील […]
IPL : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मधील प्लेऑफची शर्यत खूपच मनोरंजक बनली आहे. 17 मे (बुधवार) पर्यंत 70 पैकी 64 लीग सामने खेळले गेले होते. आतापर्यंत केवळ गुजरात टायटन्स संघ 18 गुणांसह प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करू शकला आहे. त्याचवेळी प्लेऑफमध्ये जाणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. या तीन […]
Modi government cabinet reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात आज अचानक फेरबदल करण्यात आले आहेत. आधी किरेन रिजिजू आणि आता कायदा राज्यमंत्री एसपी सिंह बघेल (SP Singh Baghel) यांचे मंत्रालय बदलण्यात आले आहे. आता त्यांना आरोग्य मंत्रालयात राज्यमंत्री करण्यात आले आहे. अर्जुन राम मेघवाल यांची कायदा मंत्रालयात स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने दुसऱ्या राज्यमंत्र्यांचीही बदली […]
पुणे प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टीची राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. नाशिक प्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. नाशिक मध्ये देखील फडणवीस यांनी कार्यलर्त्यांनी काही मागू नये, त्याग करण्याची तयारी ठेवा, मंत्री पद मागू नका. अस आवाहन केल . तेच आवाहन फडणवीस यांनी पुण्याच्या कार्यकारिणी मध्ये केलं. व्यासपीठावरून फडणवीस यांनी पद […]
पुणे प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी ) BJP Maharashtra Meeting at Pune : पुण्यात भाजपची राज्य कार्यकारिणी झाली . या कार्यकारिणीत भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची भाषण झाली . जी झाली ती देखील अतिशय मोजकी आणि निटनेटकी झाली. नाराजी चव्हाट्यावर येणार नाही याची पुरेपुर काळजी पुणे कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आली होती. भाजपची नाशिक येथे तीन महिन्यापूर्वी कार्यकारिणी […]
Devendra Fadanvis Attack On Sharad Pawar and Udhdhav Thackeray : भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यामध्ये होत आहे. या बैठकीसाठी अनेक दिग्गज नेते आज पुण्यात दाखल झाले आहेत. यासाठी खास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे उपस्थित आहेत. कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीली विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यानंतर आता राज्याचे […]
पुढील एक वर्ष कुठलीही लालसा मनात न बाळगता भारतीय जनता पक्षाला आपल्याला द्यायची आहेत. मोदीजींनी जे नवभारताचे स्वप्न पहिले ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. देशासाठी आणि मोदींजींच्या स्वप्नासाठी आपल्याला समर्पण करायचे आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना तयारी कराची आहे. पुढच्या एक वर्षात कुणालाही काही मिळणार नाही. जे काही मिळेल ते एक वर्षानंतर मिळेल अशी ग्वाही यावेळी […]
Devendra Fadanvis On Udhdhav Thackeray : भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यामध्ये होत आहे. या बैठकीसाठी अनेक दिग्गज नेते आज पुण्यात दाखल झाले आहेत. यासाठी खास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे उपस्थित आहेत. कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीली विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
Tuljabhavani temple : त्र्यंबकेश्वर मंदिरात केवळ हिंदूंनाच प्रवेश दिला जाणार आहे. हिंदूंशिवाय मंदिरात जाण्यास सक्त मनाई आहे, अशा आशयाचे फलक त्र्यंबकेश्वरमध्ये लावले असतानाच आता तुळजापुरच्या मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थाने एक नियमवाली जारी केली आहे. यामध्ये मंदिर परिसरात असभ्य कपडे (Dress code) घालण्यास बंदी घातली आहे. आता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जायचे असेल […]