विष्णू सानप – पुणे/अहमदनगर : मागील काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी चर्चेत आहे. तसं तर भाजपची प्रतिमा म्हणजे शिस्त पाळणारा पक्ष अशी आहे. पण ही शिस्त राम शिंदे आणि विखेंनी वेशीला टांगल्याचं साध्याच चित्र दिसत आहे. दरम्यान, इतकं काही खुलेआम प्रसारमाध्यमांसमोर चाललं […]
Supriya Sule On Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास शैलीत उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला होता. भाजपची काल पुण्यामध्ये महाराष्ट्र प्रेदश कार्यकारिणीची बैठक पार पडली. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या […]
Mitali Mayekar : मराठमोळा लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची (Siddharth Chandekar) पत्नी मिताली मयेकर ही सतत जोरदार चर्चेत असते. त्या दोघांची जोडी ही खूपच लोकप्रिय आहे. सिद्धार्थ आणि मिताली हे दोघेही सोशल मीडियावर (Social media) कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर (Video share) करत ते चाहत्यांच्या सतत संपर्कात राहत असतात. ते दोघेही अनेकवेळा […]
Sushma Andhare Vs Jyoti Waghamare : शिवसेना शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काल ठाकरे गटाचे बीड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आमच्याकडे सोफा, फ्रीज, फर्निचर, एसी याची मागणी केल्याचा आरोप जाधव यांना केला. तसेच माझे त्यांच्यासोबत वाद झाल्याने मी […]
TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सध्या एका कारणांमुळे जोरदार चर्चेत येत आहे. या मालिकेमध्ये ‘मिसेस रोशन सिंह सोढी’ (Roshan Singh Sodhi) ही भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र निर्माते असित मोदी (Produced Asit Modi) यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. मार्च महिन्यामध्ये तिने हा […]
Aryan Khan Case : शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या क्रूज प्रकरणात चर्चेत आलेल्या समीर वानखेडेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. सीबीआयने FIR मध्ये समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खानला क्रुझवर ड्रग्ज प्रकरणात न अडकवण्याच्या बदल्यात 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आले असून त्यानंतर आता वानखेडेंसह NCB च्या इतर आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले. सीबीआयच्या FIR […]
Khupte Tithe Gupte Ashok Saraf : अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) लोकप्रिय ‘खुप्ते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी देखील हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अशोक सराफ त्यांना मामा नाव कसं पडलं हे सांगत असतानाचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल […]
Cannes 2023: प्रत्येक आंतरराष्ट्रीय इव्हेन्टमध्ये भारतीयांच्या नजरा ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) या अभिनेत्रीनकडे लागलेले असते. विदेशी कार्यक्रमांमध्ये या अभिनेत्रीचा जलवा कायम बघायला मिळतो. (Red Carpet look) सध्या कान्स फेस्टिव्हल सुरु आहे. (Cannes Film Festival ) कान्स 2023 सुरु झाल्यापासून सर्वांचे डोळे ऐश्वर्या राय बच्चनचा लूक बघण्यासाठी मोठी उत्सुकता होती. अखेर 16 मेपासून सुरु झालेल्या […]
Disha Parmar Rahul Vaidya Good News : लोकप्रिय गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि छोट्या पडद्यावरील ‘बडे अच्छे लगते है २’ या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) 2021 साली लग्नबंधनात अडकले होते. आता दिशा आणि राहुल लवकरच आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या जोडप्याने चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. View this […]
Horoscope 19 May 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries)- आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला अचानक मोठी रक्कम मिळू […]