Disha Parmar Rahul Vaidya Good News : लोकप्रिय गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि छोट्या पडद्यावरील ‘बडे अच्छे लगते है २’ या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) 2021 साली लग्नबंधनात अडकले होते. आता दिशा आणि राहुल लवकरच आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या जोडप्याने चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. View this […]
Horoscope 19 May 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries)- आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला अचानक मोठी रक्कम मिळू […]
Pune Electricity Failure: पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरूवारी (दि. १८) रात्री ७.१० वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला. (power supply) परिणामी चाकण एमआयडीसीसह पुणे शहरातील नगररोड विभाग आणि पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी व भोसरी विभागातील सुमारे ३ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. […]
Salman Khan: बॉलिवूडचा सलमान खान (Salman Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका भाईजान (Bhaijaan) सध्या जोरदार चर्चेत आहे. नुकताच त्याचा ‘किसी का भाई किसीकी जान’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. त्यानंतर तो ‘टायगर 3’ (Tiger 3) या बहुचर्चित आगामी चित्रपटासाठी शुटींगमध्ये खूपच बिझी आहे. (Salman Khan accident) दरम्यान टायगर 3च्या शुटींगच्या दरम्यान भाईजानचा अपघात झाला असून भाईजान […]
Tuljapur News: तुळजाभवानी मंदिराच्या (Tuljabhavani temple) गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना असभ्य कपडे घालण्यास (dress code)बंदी घालण्यात आली होती. आता हा निर्णय मंदिर प्रशासनाने मागे घेतला आहे. हा निर्णय मागे का घेतला याबाबत तहसीलदारांनी एक निवेदन प्रसिद्ध करत स्पष्टीकरणही दिलं आहे. तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थांनाच्यावतीने एक नियमावली जारी करण्यात आली होती. त्या नियमावलीचे फलक हे मंदिर […]
मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु पक्षातील नेत्यांच्या आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. आता शरद पवार हे पुन्हा ॲक्टिव झाल्याने अनेकांच्या अडचणीत वाढ झाल्याचा टोला जयंत पाटील यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे. येत्या काळात देशासह राज्यात देखील निवडणुका होऊ […]
राज्याच्या राजकारणातील नेहमी एकमेकांच्या विरोधात उभे असणारे मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंडे बहीण भाऊ यांच्यातील कटुता आता दूर होत आहे. ते एकमेकांना मदार करताना दिसत आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकीय संघर्ष टाळत समन्वयाने काम करण्याचा निर्णय पंकजा आणि धनंजय मुंडे या दोघांनीही घेतल्याची चर्चा आहे. बाजारसमितीच्या निवडणुकीत एकमेकांसमोर […]
Ram Shinde on Radhakrishna Vikhe : गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीच्या निवडणुकीवरुन पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार राम शिंदे यांच्यात राजकीय वाद टोकाला गेला आहे. आमदार राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली आहे. राधाकृष्ण विखेंनी बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले आहे, असा राम शिंदेंचा आरोप आहे. राम शिंदेंच्या आरोपात कोणतेही […]
Ram Shinde on Radhakrishna Vikhe : गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार राम शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष सुरु आहे. यावरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राधाकृष्ण विखेंनी बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले आहे आणि आपण त्यांची तक्रार केली असल्याचे राम शिंदे यांनी म्हटले होते. त्यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना राम शिंदेंचा […]
IPL च्या शेवटच्या सत्रात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. या सामन्यात RCB ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी फाफ डू प्लेसिसचा कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. […]