Sanjay Raut On J.P. Nadda : जे.पी. नड्डा यांना मुंबईबद्दल काय माहिती आहे? त्यांचा मुंबईशी काय संबंध आहे? गौतम अदानीसंदर्भात विरोधी पक्षांनी जे प्रश्न विचारले आहेत त्यावर त्यांनी बोलावं. जे.पी. नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी मुंबईत येऊन लुडबूड करु नये. मुंबई ताब्यात घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. देशाती भ्रष्टाचार, कर्नाटकच्या पराभवाबद्दल बोलावं. शिंदे-फडणवीस सरकराने किती […]
Kangana Ranaut : कंगना रणौत ही सोशल मीडियावर (Social media) काही ना काही वादग्रस्त विधानांमुळे ट्रोल केले जात असते. तर कधी पोस्टच्या माध्यमातून कोणाचे तरी कौतुक करत असते. बऱ्याचदा कंगना देशातील महत्त्वाच्या समस्यांबद्दल भाष्य करत असते. याबरोबरच ती तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची मते बिनधास्तपणे आणि परखडपणे मांडत असते. कंगनाच्या याच गुणांमध्ये ती अनेकवेळा मोठ्या […]
Anushka Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) सध्या जोरदार व्हायरल (video viral) झाला आहे. ज्यामध्ये ती तिचा बॉडीगार्ड सोनूबरोबर मुंबईच्या रस्त्यावर बाईकवर प्रवास करताना दिसून आली होती. या व्हिडीओत दिसत आहे की, अनुष्का आणि तिच्या बॉडीगार्डने हेल्मेट घातला नव्हता. यामुळे आता अनुष्काच्या बॉडीगार्डला दंड भारावा लागला आहे. […]
Shubman Gill : टीम इंडियाचा हँडसम हंक शुभमन गिल (Shubman Gill) सध्या जोरदार चर्चेत आहे. तर आता शुभमन लवकरच एका वेगळ्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. शुभमन गिल आता फिल्मी जगताशी जोडला जाणार असून त्याचं कनेक्शन आता थेट हॉलिवूडशी ( Hollywood ) जोडलं गेले आहे. शुभमन गिलच्या स्पायडरमॅन अवतार चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता शुभमन गिलच्या रूपाने […]
Horoscope Today 18 May 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
Maharashtra politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे जातील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. शरद पवार यांच्या राजीनाम्याने अजित पवार यांचे बंड तात्पुरते थंड झाले होते. पण मागील आठवड्यात सुप्रीम कोर्टातील सत्तासंघर्षाचा निकाल लागला आणि दहा महिन्यांपासून अस्थिर असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा […]
Jalgaon politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. पण स्वत: अजित पवार यांनी या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला होता. आता अजित पवार निकटवर्तीय मानले जाणारे आणि जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार (Sanjay Pawar) यांनी राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. […]
Triyambakeshwar Temple Contraversy : त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अन्य धर्मियांकडून प्रवेश करण्याच प्रयत्न झाला. यानंतर या प्रकरणामध्ये एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच मंदिरात बंदी असताना प्रवेश करण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गटाने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दारातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला […]
Purandar Former MLA Ashok Tekwade joins BJP : पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे (Former MLA Ashok Tekwade) हे राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पुरंदर मतदारसंघावर (Purandar Constituency) शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारेंकडून (Vijay Shivatare) दावा केला जात आहे. अशावेळी भाजपकडून उमेदवारी मिळणार का? यासह विविध विषयावर पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी […]