Government decision on marathi movie : मराठी सिनेमानं थिएटर (Marathi Movie) मिळत नसल्याच्या तक्रारी सतत होत आहेत. यामुळे अनेक निर्मात्यांना आपले सिनेमा दर्जेदार असून देखील स्क्रीन्स न मिळाल्याने रिलीज करता येत नाही. मात्र शिंदे- फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Govt) मराठी सिनेमा व्यवसायाला दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे. सिनेमागृहाने वर्षातून जर चार आठवडे मराठी सिनेमा […]
Horoscope Today 17 May 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान (Actor Shah Rukh Khan) म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका किंग खान (King Khan) याचा २०२३ हे वर्ष चाहत्यांसाठी खूप खास ठरणार आहे. किंग खानचे नाव बॉलीवुडमधील सुपरस्टार्सच्या पहिल्या यादीत आहे. फक्त किंग खानचं नव्हे तर त्याचे कुटुंबही अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असते. किंग खान आणि त्याची पत्नी गौरी खान बॉलिवूडच्या […]
Rohit Pawar Rap Song Launch: राज्याचे भविष्य असलेल्या जवळपास ६० टक्के लोकसंख्या असलेल्या युवा वर्गाला राज्याच्या धोरणनिर्मिती प्रक्रियेत कसे योगदान देता येईल हा विचार डोळ्यासमोर ठेऊन आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी ‘महाराष्ट्र व्हिजन फोरम‘ (Maharashtra Vision Forum) ही प्रभावी युवा चळवळ सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकारणी आणी युवा रॅपर्स यांच्यामध्ये […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Mumbai BMC police : राज्यात गेल्या दोन वर्षापासून लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुकीचे बिगूल भाजपने फुंकले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हे दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मुंबई महापालिका (Mumbai BMC) निवडणुकीची सर्व तयारी करुन घेणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला भाजपने (BJP) सुरवात केली आहे. […]
Sudha Murthy : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांच्या पत्नी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या सासू सुधा मूर्ती यांना साधी राहणी अन् उच्च विचारसरणी यासाठी ओळखले जाते. त्यामुळे त्या पंतप्रधानाच्या सासू आहेत यावर कोणाचा विश्वास बसत नाही. अलीकडेच असाच काहीसा अनुभव सुधा मूर्तींनी ब्रिटनमध्ये आला. त्यांच्या या किस्शाची सोशल मीडियावर मोठी […]
Supreme Court Collegium: सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या 34 मंजूर पदांपैकी 2 पदे रिक्त आहेत. कॉलेजियमने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा (Prashant Kumar Mishra) आणि ज्येष्ठ वकील केव्ही विश्वनाथन (KV Viswanathan) यांच्या नियुक्तीसाठी केंद्र सरकारला शिफारस पाठवली. जर सरकारने या शिफारसी मान्य केल्या तर विश्वनाथन 2030 मध्ये सरन्यायाधीश (CJI) होऊ शकतात. न्यायमूर्ती प्रशांत […]
Nana Patole criticizes Devendra Fadnavis : अँटिलिया स्फोटकाचा कट रचून तसेच महाविकास आघाडी (Maharashtra Politcs) सरकारच्या मंत्र्यांवर १०० कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप करून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आता उघडे पडले असून परमवीर सिंह (Paramveer Singh) हे फडणवीसांच्या हातचे बाहुले होते हे स्पष्ट झाले आहे. परमवीर सिंहानी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून शिंदे फडणवीस सरकारने […]
Gautami Paitl Dance Show : महाराष्ट्रामध्ये सध्या गौतमी पाटील हे नाव सर्वत्र गाजते आहे. गौतमी पाटीलच्या डान्सच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची तुफान गर्दी पहायला मिळते. ग्रामीण भागात गौतमीच्या कार्यक्रमाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तिच्या कार्यक्रमांमध्ये गर्दी नियंत्रित न झाल्याने अनेकवेळा धिंगाणा झाल्याचेदेखील समोर आले आहे. तर तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक छपरावर उभे असताना छप्पर कोसळलेले देखील […]
central vista project : दिल्लीतील मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नवीन संसद भवनाचे (new parliament) उद्घाटन एका भव्य कार्यक्रमात केले जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संसदेचे उद्घाटन करू शकतात, परंतु या वृत्ताला अद्याप अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. 26 मे 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ […]