इलॉन मस्क यांना ट्विटर अधिकाधिक युजर फ्रेंडली बनवायचे आहे. यासाठी इलॉन मस्ककडून ट्विटरमध्ये वारंवार बदल करण्यात येत आहेत. आता असे वृत्त आहे की अॅलन ट्विटर प्लॅटफॉर्मवर ऑडिओ आणि व्हिडिओ वैशिष्ट्ये आणत आहे. यामुळे व्हॉट्सअॅपला थेट स्पर्धा मिळण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅपवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल्स दोन्ही करता येतात. व्हॉट्सअॅपवरून ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करणे पूर्णपणे विनामूल्य […]
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात म्हटले आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे एकनाथ शिंदे यांचे […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या दिनांक 12 रोजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शनिशिंगणापूर व शिर्डी या ठिकाणी ते येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यासंदर्भात शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून सर्वत्र स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. स्वागताची जोरदार तयारी सर्वत्र पाहायला मिळत आहे. उद्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षावर (Maharashtra […]
KKR vs RR: आज आयपीएल 2023 चा 56 वा सामना कोलकाता येथील ईडन गॉर्डन येथे खेळला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज विजयासह प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करण्याकडे दोन्ही संघांचे लक्ष लागले आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता […]
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की इम्रानला पोलिस लाइन्स गेस्ट हाऊसमध्ये ठेवले जाईल परंतु त्याला कैदी मानले जाणार नाही आणि इस्लामाबाद पोलिस प्रमुखांना माजी पंतप्रधानांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. “सरकारला इम्रानच्या सुरक्षेची हमी द्यावी लागेल,” असे पाकिस्तानचे सरन्यायाधीश (सीजेपी) उमर अता बंदियाल यांनी निर्देश दिले. सीजेपी, मुहम्मद अली मजहर आणि न्यायमूर्ती अथर मिनाल्ला यांचा समावेश असलेल्या […]
Supreme Court : माजी परराष्ट्र मंत्री आणि इम्रान खान यांचे निकटवर्तीय शाह मेहमूद कुरेशी यांना पाकिस्तानातील बिघडलेली परिस्थिती आणि राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. तत्पूर्वी, बुधवारी विशेष न्यायालयाने इम्रान खानला भ्रष्टाचारविरोधी संस्थेच्या आठ दिवसांच्या कोठडीत पाठवले. देशात निदर्शने सुरूच असून राजधानी इस्लामाबादशिवाय तीन प्रांतांमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून […]
Ekanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी.वाय पाटील अभिमत विद्यापीठाने डी लिट पडवी दिल्यानंतर शिंदे चांगलेच ट्रोल झाले होते. अनेक राजकिय पक्षाच्या नेत्यांनी आरोप प्रत्यरोप केले. संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्यात डॉक्टर कंपाउंडर याविषयीचा वाद चांगलाच रंगला होता. ही चर्चा संपत नाही तोच मुख्यमंत्री यांनी आणखी एक पदविका अभ्यासक्रम पुर्ण केला आहे. केवळ […]
Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दिन सिद्दिकीने (Nawazuddin Siddiqui ) बॉलीवूडमध्ये (Bollywood) आपले मोठे स्थान निर्माण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दिन आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सिनेमासृष्टीमध्ये कोणीही गॉडफादर नाही, आपल्या अभिनयाच्या जोरावर नवाजने कमी वेळात अनेक बड्या स्टार्सबरोबर काम केले आहे. (Shah Rukh Khan) किंग खानसोबत ‘रईस’, भाईजानसोबत (Salman Khan) ‘बजरंगी भाईजान’, तर ‘तलाश’ […]
प्रफुल्ल साळुंखे विशेष प्रतिनिधी Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : सर्वोच्च न्यायालयाने राज्यसरकारच्या बाबतीत आज निर्णय दिला. या निर्णयानंतर दोन राजीनाम्यांबाबत चर्चांना उधाण आलं आहे. एक राजीनामा म्हणजे उद्भव ठाकरे यांचा तर दुसरा राजीनामा हा नाना पाटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा होय. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याची चर्चा झाली. काँग्रेस सत्तेत सहभागी होण्यास […]