ICC ODI World Cup 2023: आशिया चषक 2023 संदर्भात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात बराच काळ वाद सुरू आहे. या स्पर्धेच्या ठिकाणाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्याचवेळी, पाकिस्तान क्रिकेट संघ या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणार्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये खेळणार याबाबत साशंकता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप एकदिवसीय विश्वचषक […]
Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या सिरीयलमध्ये अनिरुद्ध ही भूमिका साकारत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या अभिनयाला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. मिलिंद हे सतत अनेक विषयांवर आधारित पोस्ट देखील सोशल मीडियावर (Social media) शेअर करत असतात. त्यांच्या एका पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधत […]
Prithviraj Chavan On Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात म्हटले […]
TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोची सतत चर्चा सुरु असते. या शोमध्ये ‘रोशन सिंह सोढ़ी’च्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ‘अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल (Jennifer Mistry Bansiwal) हिने सिरीयलचे निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. असित कुमार मोदी यांच्याबरोबर अभिनेत्रीने (Actress) प्रोजेक्ट […]
Shard Pawar On Uddhav Thackeray Resign : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात […]
IPL 2023 : कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील सामना युझवेंद्र चहलसाठी खास ठरू शकतो. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत चहल ड्वेन ब्राव्होसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. युझवेंद्र चहलच्या नावावर सध्या 142 सामन्यांत 21.60 च्या सरासरीने 183 बळी आहेत. ड्वेन ब्राव्होच्या नावावरही 161 सामन्यात 183 विकेट आहेत. आता या यादीत चहल 1 […]
Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सुप्रीम कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर करुन भाजपाने महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडले हे आम्ही सातत्याने सांगत होतो तेच सुप्रीम कोर्टानेही म्हटले आहे. शिंदे-भाजपा सरकार हे असंवैधानिक व बेकायदेशीर आहे हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले ही त्यांच्यासाठी मोठी चपराक आहे. […]
Dilip Walse Patil On Rahul Narwekar : सुमारे 11 महिन्यांपूर्वी झालेल्या महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने जो निर्णय दिला आहे तो एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय वस्त्रातील ताण्या-बाण्यांबाबत परखड भूमिका मांडतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. राजकीय पक्षांची फाटाफुट करताना भारतीय जनता पक्षानेजी नीती राबवली त्याबाबत तीव्र […]
Adah Sharma: बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) सध्या तिच्या ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमामुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. एकीकडे या सिनेमाविषयी देशभर मोठा वाद सुरू आहे तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर (box office) हा सिनेमा रोजच मोठी कमाई होत आहे. आज अदा शर्माचा वाढदिवस (Adah Sharma birthday) आहे. View this post […]
SS Rajamouli: एसएस राजामौली हे भारतीय चित्रपटसृष्टीतील असं नाव ज्यांनी त्यांचे भव्यदिव्य चित्रपट आणि बॉक्स ऑफिसवरील भरघोस यशाने चित्रपटसृष्टीतील अस्तित्त्व सिद्ध केले आहे. (Dream Project) ‘बाहुबली’ (Bahubali) चित्रपटाचं यश आणि त्यानंतर बाहुबलीचा दुसरा भागही ते घेऊन आले होते. (SS Rajamouli) या चित्रपटाची भव्यता, कलाकार या सगळ्याने प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतले आहे. कल्पनांच्या पलिकडे चित्रपटाला स्वरुप […]