प्रेरणा जंगम Savita Malpekar: ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar)या नाटक, मालिका (Series) आणि चित्रपट (Movie) माध्यमातून गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण काम करत आहेत. नुकतच त्यांनी रंगमंचावर अनेक वर्षांनी पुनरागमन केले आहे. (LetsUpp Exclusive) सुमी व आम्ही या नाटकातून त्या पुन्हा एकदा मोहन जोशी यांच्यासोबत रंगमंचावर पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने लेट्अप मराठीने त्यांच्याशी संवाद साधला […]
Horoscope Today 11 May 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
Go First Airline Bankrupt : आर्थिक संकटाने घेरलेल्या गो फर्स्ट या विमान कंपनीच्या दिवाळखोरी प्रक्रियेसाठीचा अर्ज एनसीएलटीने मंजूर केला आहे. या निर्णयानंतर कंपनीचे व्यवस्थापन आणि संचालक मंडळाला निलंबित करण्यात आले आहे. त्याच वेळी, एअरलाइन्सची सर्व उड्डाणे 19 मे पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. NCLT ने GoFirst च्या 7000 कर्मचार्यांना काढून टाकण्यास बंदी घातली आहे. व्यवस्थापनाला […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्षीय राजवाडा व्हाईट हाऊस आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी या भेटीला दुजोरा दिला आहे. ही भेट कोणत्या दिवसापासून सुरू होईल हे सांगण्यात आले नसले तरी 22 जून 2023 रोजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांची पत्नी जिल बायडन हे मोदींच्या स्वागतासाठी डिनरचे आयोजन करणार असल्याची माहिती […]
Former Prime Minister Imran Khan arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आठ दिवसांसाठी एन्टी करप्शन एजन्सीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. एनएबीने इस्लामाबाद येथील एका न्यायालयाला इम्रान खान यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी 10 दिवसांची कोठडी मागितली होती. आता पुढील सुनावणी 17 मे रोजी होणार आहे. काल इस्लामाबादमध्ये नियमित सुनावणीदरम्यान इम्रान खानला अटक करण्यात आली होती. […]
लातूर जिल्ह्यातील औसा येथे सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. हा विवाह सोहळा आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाऊंडेशन यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यात आमदार अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव अॅड परिक्षीत पवार यांचा देखील विवाह पार पडला. या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री एहनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान […]
Karnataka Assembly Exit Poll : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी आज मतदान झाले. यामध्ये अनेक दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. 224 जागांसाठी 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. कर्नाटक विधानसभा त्रिशंकू होण्याची शक्यता आहे. यामध्ये जेडीएस (JDS) पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत येणार असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या […]
CSK vs DC : चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील सामना रोमांचक होऊ शकतो. दिल्ली गुणतालिकेत तळाशी आहे. मात्र गेल्या दोन सामन्यांत त्याने सलग विजयांची नोंद केली आहे. तर चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. ते खूप मजबूत स्थितीत आहेत धोनी आणि वॉर्नरच्या संघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा […]
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल हा काही तासांवर आला आहे. उद्या हा निर्णय लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आत्तापर्यंत या ऐतिहासिक घटनेत काय झाले, ते आपण जाणून घेणार आहोत. मागच्या वर्षी 2022 सालच्या जून महिन्यात विधान परिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणूकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय झाला तर […]