NCP New Chief : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपण निवृत्त होणार असे जाहीर करुन टाकले आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी काल आपला निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचा भावी अध्यक्ष कोण होणार, याबाबत अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस […]
Kiran Mane: मराठी सिनेमाना प्रेक्षक येत नाही, तसेच मराठी सिनेमाना शोज मिळत नाहीत हे मुद्दे अनेकदा उपस्थित केले जात असतात. आता सध्या ‘TDM’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) हे दोन मराठी सिनेमा (Marathi cinema) खूप जोरदार चर्चेत आले आहेत. भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) दिग्दर्शित ‘TDM’ हा सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. पण बऱ्याच […]
Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. 1992 साली बाळासाहेबांनी जो राजीनामा दिला तो राऊतांसारख्याच लोकांमुळे दिले होता. यानंतर बााळासाहेब कर्जत फार्महाऊसला निघून गेले होते.त्यामुळे मी म्हणतोय संजय राऊत सारखा माणून घरात घेण्याच्या लायकीचा नाही, असे ते म्हणाले आहेत. […]
Prabhas SS Rajamouli Chatrapathi Trailer: दाक्षिणात्य कलाकारांना आता बॉलिवूडची चांगलीच भूरळ पडत आहे. गेल्या काही दिवसामध्ये अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी हिंदी चित्रपटामध्ये पाऊल ठेवले आहे. आता तेलुगू अभिनेता बेलमकोंडा श्रीनिवास (Bellamkonda Sreenivas) ‘छत्रपती’ (Chatrapathi) या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकताच या चित्रपट ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. View this post on Instagram […]
Horoscope Today 03 may 2023: आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
IPL 2023 Playoffs Race : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मध्ये 74 पैकी 43 सामने झाले आहेत, परंतु आतापर्यंत हे निश्चितपणे सांगता येत नाही की कोणता संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल. टॉप-6 संघांमध्ये, गुजरात टायटन्स वगळता, सर्वांचे 10-10 गुण आहेत, त्यांचे स्थान निव्वळ रनरेटच्या आधारावर निश्चित केले जात आहे. गुजरात टायटन्स: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने यंदाच्या […]
CBI seized unaccounted assets : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने मंगळवारी मोठी कारवाई केली. जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, जल आणि उर्जा सल्लागार (WAPCOS) चे माजी सीएमडी राजेंद्र कुमार गौतम यांच्या घरावर छापा टाकून सीबीआयने 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. सीबीआयने सांगितले की, राजेंद्र कुमार गौतम आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा नोंदवल्यानंतर आम्ही दिल्ली, […]
The Kerala Story Controversy : गेल्या काही दिवसांपासून ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरुन देशभरात वाद सुरु आहे. या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली जात होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. केरळच्या डाव्या लोकशाही आघाडी आणि काँग्रेसने या चित्रपटावर द्वेष पसरवणे आणि प्रोपेगेंडा असल्याचा आरोप केला […]
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील सिंहगड रोडचे साहेब प्रतिष्ठाणचे संदिप शशिकांत काळे यांनी शरद पवार यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिले आहे. संदिप काळे यांनी लिहिले पत्र सोशल मीडियावर […]
Balasaheb Thorat on Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. पवारांच्या अचानक घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिला आहे. संविधान वाचविण्याकरता शरद पवार यांचे सक्रिय राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. […]