Unlock Zindagi : कोरोना काळातील भयानक वास्तवावर भाष्य करणाऱ्या ‘अनलॉक जिंदगी’ (Unlock Zindagi:) या सिनेमाने प्रदर्शनाअगोदरच राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवांमध्ये (National International Film Festival) आपली मोहोर उमटवली आहे. गेल्या काही दिवसाअगोदर या सिनेमाचा रोमांचकारी ट्रेलर (Movie Trailer) प्रदर्शित करण्यात आला होता. ‘अनलॉक जिंदगी’ या सिनेमाला आतापर्यंत शिकागो, टोरांटो, पिनॅकल, मेक्सिको, पॅरिस, न्यूयॉर्क, मिलान, लंडन आणि […]
KL Rahul Ruled out of IPL : लखनऊ सुपर जायंट्सचा (एलएसजी) कर्णधार केएल राहुल आयपीएलच्या या मोसमातुन बाहेर पडणे निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्याने ही गोष्ट समोर आली आहे. यानंतर लखनऊ सुपर जायंट्सच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेले एक ट्विटही याच दिशेने निर्देश करत आहे. तसे, लखनऊ सुपर जायंट्सने […]
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने (DC) दणदणीत विजय मिळवला आहे. मंगळवारी (2 मे) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनेदिल्ली कॅपिटल्सने गतविजेत्या गुजरात टायटन्सचा 5 धावांनी पराभव केला. या सामन्याचा हिरो होता वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, ज्याने शेवटच्या षटकात संपूर्ण खेळ त्याने बदलून टाकला. या सामन्यात गुजरात संघासमोर 131 धावांचे लक्ष्य होते, ज्याला प्रत्युत्तर देताना […]
Sharad Pawar Retirement : 1 मे रोजीच्या वज्रमूठ सभेमध्ये आमचे ठरले होते की नाशिक, पुणे, कोल्हापूर येथे होणाऱ्या वज्रमूठ सभा या काही दिवसांनंतर घ्यायच्या, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. सध्या ऊन खूप वाढत आहे. त्यामुळे या सभांच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच झाल्याचे ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता आागामी काळात होणाऱ्या वज्रमूठ सभा या रद्द […]
State executive of BJP announced : भाजपाची (BJP) नवीन प्रदेश कार्यकारिणी आज दुपारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या काही वर्षापासून राजकारणापासून दूर गेलेले भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. माधव भंडारी यांच्यासह 17 उपाध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे सहा तर विदर्भ आणि मराठवाडाच्या वाट्याला प्रत्येकी […]
Neetu Kapoor Video Viral: बॉलीवूड अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) सतत चर्चेत असतात. नीतू कपूर सध्या सोशल मीडियावर जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहत असल्याचे दिसून येते. नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार धुमाकूळ घालत आहे. त्या आलिया भट्टच्या ‘RRR’ या सिनेमातील ‘नाटू-नाटू’ (Naatu Naatu) या गाण्यावर भन्नाट डान्स करत असल्याचे दिसून येत आहे. […]
Jayant Patil On Sharad Pawar Retirement : जयंत पाटील यांना आजच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमधील राष्ट्रवादीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यावर त्यांनी भाष्य केले आहे. मला बैठकीला बोलवण्याची गरज वाटली नसेल. प्रत्येक ठिकाणी आपण असलचं पाहिजे, असा आग्रह आपण करु नये, असे ते म्हणाले आहेत. तसेच बैठकीला बोलवले नसल्याने जयंत पाटील नाराज असल्याचे बोलले […]
TDM Movie Director Bhaurao Karhade screening : ख्वाडा, बबन यासारऱ्या अस्सल गावरान सिनेमाना प्रेक्षकांसमोर आणत आपली अनोखी ओळख निर्माण कऱणारा दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाऊ आणि त्याचा टीडीएम नावाचा (TDM Movie) सिनेमा जोरदार चर्चेत आला आहे. टीडीएमचा ट्रेलर व्हायरल झाला आणि प्रेक्षकांना त्या सिनेमाचे वेड लागले […]
Jitendra Awhad Resign : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या राष्ट्रीय सरचिटनीस पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी आव्हाडांनी राजीनामा दिला आहे. पवारांनी आम्हाला विश्वासात का घेतलं नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आव्हाडांसह ठाण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांना […]
Salman Khan Condolence To Addu: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान म्हणजेच भाईजान (Salman Khan) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि सतत त्याला मिळणाऱ्या धमक्यामुळे जोरदार चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर (Social Media) खूप अॅक्टिव्ह राहत असतो. भाईजान हा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची सतत चाहत्यांना माहिती देत असतो. View this post on […]