सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथील एका शाळेत बुधवारी एका विद्यार्थ्याने गोळीबार केला. यामुळे एकाच वर्गातील 9 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार एका 14 वर्षांच्या मुलाने केला होता. तो याच शाळेत ७ वीमध्ये शिकत आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शाळा रिकामी करून […]
ABP C Voter Survey On Sharad Pawar Resigns: शरद पवार यांनी काल राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे अध्यक्षपदही त्यांनी सोडले आहे. पवार यांच्या या निर्णयाने राज्यातील राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीने कोणाबरोबर जावे, याबाबत राजकीय चर्चा आहे. या राजकीय वातावरणात एबीपी न्यूजसाठी सी वोटरने राज्यात एक सर्वे केला आहे. त्यात अनेक धक्कादायक […]
NCP New President : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठा पेच निर्माण झाला होता. आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय बदलावा यासाठी पक्षाचे नेते, […]
नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर देशभरात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वाढला आहे. देशात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वाढल्याने फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या काही काळात बँक खात्यातून बनावट कागदपत्रे काढण्याच्या घटना शिगेला पोहोचल्या आहेत. गुंड वेगवेगळ्या मार्गाने जनतेचा पैसा लुटत आहेत. बनावट कॉल सेंटर तयार करून लोकांची फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारीही समोर आल्या आहेत. भारतातही अनेक ठग […]
Shrikant Shinde On Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. काल मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपण निवृत्त होणार असे जाहीर केले आहे. यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. […]
Prithviraj Chavan on Sharad Pawar retirement : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी पवारांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती केली होती पण काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वेगळी भूमिका घेतली होती. यावर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पवारसाहेब गेली […]
Sakshi malik On Brijbhushan : दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शने करणारे कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग आमनेसामने आहेत. जानेवारीनंतर एप्रिलमध्ये पुन्हा धरणे धरत बसलेले खेळाडू ब्रिजभूषण विरोधात रोज काही नवे खुलासे करत आहेत. त्याचबरोबर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षही मागे नाहीत. आंदोलक कुस्तीपटूंच्या विरोधात ते सातत्याने वक्तव्ये करत आहेत. दरम्यान, स्टार खेळाडू साक्षी मलिकने […]
Prafull Patel On NCP Chief Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. काल मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपण निवृत्त होणार असे जाहीर केले आहे. यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. […]
Sharad Pawar Retirement : भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवृत्तीवर भाष्य केले आहे. शरद पवार यांनी काल आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. काल मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी […]
CJI DY CHANDRACHUD ON THE KERAL STORY : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण संबंधित उच्च न्यायालयात चालवावे, असे म्हटले आहे. पत्रकार कुर्बान अली आणि जमियत उलेमा-ए-हिंद यांनी चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. हा चित्रपट एका विशिष्ट समुदायाबद्दल द्वेष […]