Nana Patole On sanjay Raut : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्याचा परिणाम इतर घडामोडींवरही दिसून येत आहे. शरद पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष कोण होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या राष्ट्रवादीचा पुढचा बॉस कोण याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मुंबई इंडियन्स (MI) ने इतिहास रचला आहे. त्याने सलग दुसऱ्या सामन्यात 200 किंवा त्याहून अधिक धावसंख्येचा पाठलाग केला आहे. अशी कामगिरी करणारा मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील पहिला संघ ठरला आहे. सूर्यकुमार यादव आणि इशान किशनच्या तुफान फटकेबाजीमुळे त्याने हा पराक्रम केला आहे. मुंबई इंडियन्सने 30 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदरा रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कारखान्याला दंड ठोठावण्यात आला आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी रोहित पवारांच्या कारखान्याला साडे चार लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. भाजप आमदार राम शिंदे यांनी कारखाना सुरू झाला नसताना गाळप केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. बारामती ॲग्रो साखर कारखान्याने शिफारशींचे उल्लंघन करून सहकार विभागाच्या […]
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सुप्रिया सुळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी घेतले जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर जयंत पाटील यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे. शरद पवार […]
Jayant Patil On NCP Chief Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर नवीन अध्यक्ष कोण होणार याबाबत अनेक चर्चा केल्या जात आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. मी दिल्लीत काम करु शकत नाही. माझ्या दिल्लीत ओळखी नाहीत. मी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत […]
Devendra Fadanvis attack ON Sanjay Raut : भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. यावेळी ते कर्नाटक येथून बोलत होते. सध्या कर्नाटक राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. त्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकमध्ये आले आहेत. त्यांनी सीमा भागामध्ये प्रचार केला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी […]
Sanjay Raut On Ajit Pawar : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविषयी मोठे विधान केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर नवीन अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरु झाली आहे. अशातच संजय राऊत यांनी […]
BBC Documentary On PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ (India: The Modi Question) ही वादग्रस्त डॉक्युमेंटरी बनवल्याबद्दल भाजपच्या एका नेत्याने दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात दिल्लीच्या न्यायालयाने (Delhi High Court) बुधवारी बीबीसीला समन्स बजावले. भाजप नेते बिनय कुमार सिंग यांनी न्यायालयात धाव घेतली होती. बिनय कुमार सिंग हे झारखंड भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य […]
World Bank President Ajay Banga: मास्टरकार्डचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बंगा हे जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष असतील. जागतिक बँकेच्या 25 सदस्यीय कार्यकारी मंडळाने आज (बुधवारी) अजय बंगा यांची 2 जूनपासून लागू होणार्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून निवड केली. अजय बंगा हे जागतिक बँकेचे प्रमुख होणारे भारतीय-अमेरिकन आणि अमेरिकन शीख समुदायातील पहिले व्यक्ती असतील. […]
MI vs PBKS : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा सामना सध्या मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात खेळला जात आहे. मोहाली येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 3 विकेट गमावत 214 धावा केल्या आहेत. आता सामना जिंकण्यासाठी मुंबईसमोर 215 धावांचे लक्ष्य आहे. या सामन्यात लियाम […]