Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील राजकारणाच्या सद्यस्थितीवर भाष्य करत अजित पवार (Ajit Pawar) यांचे व्यंगचित्र काढले आहे. चित्र पूर्ण होताच म्हणाले, “ए तू चूप बस..” असे त्यावर बोलण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र दिनानिमित्त (National Cartoonist Day) कार्टुनिस्ट कंबाईन या संस्थेच्या वतीने बालगंधर्व (Balgandharva) रंगमंदिरात जगभरातील व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले […]
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा आज निवड समितीने फेटाळला आहे. मुंबईतील वाय. बी. सेंटरमध्ये अध्यक्षपदासाठी नियुक्त निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. पवार साहेबांनी आपली जबाबदारी सोडू […]
Prakash Raj: अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) त्यांच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ते ओळखले जातात. ते राजकारणाविषयी नेहमी त्यांचे मतं मांडत असताना दिसून येत आहे. अनेकदा ते पंतप्रधान मोदींवर (Prime Minister Narendra Modi) टीका करत असल्याचे दिसून येतात. प्रकाश राज यांनी नुकतंच एक नवीन ट्वीट (Tweet) केले आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींची तुलना हिटलरशी केली आहे. त्यांनी […]
NCP Leader Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पुढील निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची शरद पवारांनी घोषणा केली आहे. त्यावेळी त्यांनी पक्षाची नवी समितीही स्थापन केली. या […]
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या आपल्या सूचक वक्तव्याने अनेकदा सर्वांना संभ्रमात टाकून देत असतात. सध्या त्यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. त्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांच्या पक्षात नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष […]
Sara Ali Khan Post Viral: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचं (Sara Ali Khan) जेव्हापासून ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आलं तेव्हापासून नेहमी ती चर्चेत राहिली आहे. ती सतत सोशल मीडियावर (Social media) सक्रिय असते. सारा अली खान ही सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी आहे. कमी वयातच साराने स्वतःचा […]
The Kerala Story : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट रिलीज होण्याअगोदरच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. तर दुसरीकडे या चिञपटावर (Cinema) जोरदार टीका होत आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सर्वत्र केली जात आहे. तर दुसरीकडे काहीजण या चित्रपटाचे कौतुक देखील करत आहेत. Bravo 🙌🏽 love for humanity has to be unconditional […]
Horoscope Today 05 May 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
SRH vs KKR : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 सीझनमध्ये, सध्या कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना खेळला जात आहे. हैदराबादमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर संघाने 9 गडी गमावून 171 धावा केल्या. हैदराबाद संघासमोर विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य […]
चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सचे संघ बुधवारी लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने होते. मात्र, या सामन्यात पावसाने हजेरी लावली. या मोसमात पहिल्यांदाच असे घडले की कोणत्याही सामन्याचा निकाल लागला नाही. गेल्या 15 हंगामात असे अनेकदा घडले असले तरी. कोरोना विषाणूच्या जगभरातील विध्वंसाचा परिणाम आयपीएलवरही दिसून आला. लीगला देशाला बाहेरून हलवावे लागले. पण तुम्हाला […]