SRH vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या हंगामातील 10 पैकी चौथा सामना जिंकला आहे. यासह त्याच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशाही कायम आहेत. गुरुवारी (4 मे) झालेल्या सामन्यात कोलकाताने सनरायझर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव केला. हा सामना अतिशय रोमांचक झाला आणि शेवटच्या चेंडूवर निकाल लागला. या विजयाचा शिल्पकार […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी ) Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडे गेल्या दोन दिवसापासून देशाचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांचा राजीनाम्याचे काय होणार? कोण होणार नवीन अध्यक्ष याविषयी चर्चा सुरु आहे. या सर्वांविषयी अज निर्णय स्मोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला राजीनामा आज समितीसमोर ठेवण्यात आला. पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष प्रफुप्ल […]
Wrestlers Protest Update : गेल्या काही दिवसांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग (BrijBhushan Singh) यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंचे जंतरमंतर येथे आंदोलन सुरु आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी कुस्तीपटूंना तपासात सहकार्य करण्याची विनंती केली आहे. ब्रिजभूषण सिंग यांना अटक होत नाही तोपर्यंता जंतरमंतरवर आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका कुस्तीपटूंनी घेतली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे […]
Kairi Film: नुकतेच ‘कैरी’ या चित्रपटाचे लंडनमध्ये (london) चित्रीकरण पार पडले. (Kairi Film) हा सिनेमा नेमका कशावर आधारित आहे, हे जरी अद्याप कळले नसले तरी सोशल मीडियावर (social media) शेअर करण्यात आलेल्या फोटोंवरून या सिनेमात सुबोध भावे, सायली संजीव, सिद्धार्थ जाधव आणि शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका असल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त या सिनेमात अरुण नलावडे, […]
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट (The Kerala Story) आज (५ मे) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र, या सिनेमाच्या कथेवरून प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे, अनेकांनी या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याबाबत याचिका देखील दाखल करण्यात आली होती. BREAKING: The Kerala Story Official Trailer […]
Uddhav Thackeray on Barsu Refinery : गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरीवरुन राजकारण तापलं आहे. हा प्रकल्प बारसूत होऊ नये म्हणून स्थानिक लोक विरोध करत आहेत. ठाकरे गटानेही बारसू रिफायनरीला विरोध दर्शवला आहे. बारसूत सुरु असलेल्या आंदोलकांना भेटणार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी वज्रमूठ सभेत केली होती. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या सभेची परवानगी पोलीसांनी नाकारली आहे. […]
Serbia School Shooting: युरोपियन देश सर्बिया (Serbia) मध्ये जीवघेणा गोळीबार झाला. बेलग्रेड (Belgrade) येथील एका शाळेमध्ये सातवीतल्या मुलाने गोळीबार (Firing) केल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ८ विद्यार्थी आणि एका सुरक्षा रक्षकाचा (Security Guard) समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. शिवाय अनेक जण जखमी झाले आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल […]
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा आज निवड समितीने फेटाळला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये अध्यक्षपदासाठी नियुक्त निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांनी […]
Gautam Gambhir Virat Kohli Clash : सध्या सुरु असणाऱ्या आयपीएल (IPL) स्पर्धेत खेळाडूंच्या कामगिरीची जोरदार चर्चा सुरु आहे, आणि त्यासोबतच खेळाडूंच्या वादाची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. खेळाडूंमध्ये सतत होत असणारे मतभेद थेट क्रिकेटच्या मैदानात दिसून येत आहेत. त्यामुळे मैदानात नव्हे तर मैदानाच्या बाहेर कोणाचा खरा वैरी कोण आहे, यावरून जोरदार चर्चा होत आहे. गेल्या […]