RR vs GT : आयपीएल 2023 च्या 48 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. राजस्थान रॉयल्सने 9 पैकी पाच सामने जिंकले असून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने देखील 9 सामने खेळले असून सहा जिंकले आहेत आणि सध्या ते अव्वल स्थानावर आहेत. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरातला […]
WHO On Corona Wave : गेल्या तीन-चार वर्षापासून जगात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनाची (coronavirus) लाट संपली असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली आहे. तसेच 30 जानेवारी 2020 रोजी WHO ने लागू केलेली जागतिक आरोग्य आणीबाणी (Corona update) देखील हटवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी कोविड-19 […]
Karnatak Election : कर्नाटकात राजकीय वातावरण तापले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकारणी एकमेकांवर जोरदार प्रहार करत आहेत. पीएम मोदी, अमित शहा, जेपी नड्डा आणि अनेक दिग्गज भाजपच्या बाजूने वातावरण तयार करण्यासाठी मैदानात आहेत, तर मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा यांनी काँग्रेससाठी आपली पूर्ण ताकद लावली आहे. अशा निवडणुकीच्या वातावरणात कर्नाटकातील जनतेच्या मनात काय […]
शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे. साहेबांनींच राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, असा आग्रह धरत, अध्यक्ष निवड समितीने साहेबांच्या निवृत्तीचा निर्णय […]
Sharad Pawar retirement : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) अध्यक्षपदाचा गोंधळ अखेर मिटला आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत आपण अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. ही घोषणा करताना फ्रेममधील चित्र वेगळं होतं. नेहमी प्रमाणे दिसणाऱ्या दिग्गज नेत्यांऐवजी युवा ब्रिगेड दिसून आली. यामध्ये आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap), […]
Mla Sangram Jagtap: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीन दिवसांपूर्वी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. पवारांच्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यांमध्ये चलबिचल झाली. युवक कार्यकर्त्यांनी थेट वाय. बी. चव्हाण सेंटरला आंदोलन केले. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी पक्षातील काही आमदार पवारांची मनधरणी करत होते. त्यात अहमदनगरचे आमदार […]
IPL 2023 : आयपीएलच्या 16व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) ला केएल राहुलच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे.1 मे रोजी आरसीबीविरुद्धच्या सामन्यादरम्यान, क्षेत्ररक्षण करताना मांडीला ताण आल्याने राहुलला या सामन्यात भाग घेता आला नाही. आता स्कॅन आणि इतर अहवाल आल्यानंतर तो मोसमातील उर्वरित सामन्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाही. या मोसमात बाहेर पडणारा राहुल हा तिसरा […]
Sharad Pawar And Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशभरातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यालयात निवड समितीनेही त्यांचा राजीनामा फेटाळला होता. तसेच अध्यक्ष पदावर शरद पवार यांनीच कायम रहावे असा ठराव मंजूर केला होता. या सगळ्या […]
Bharat Jadhav : मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रमुख नाव म्हणजे भरत जाधव होय. भरत जाधवने आतापर्यंत आपल्या अनेक कलाकृतींमधून प्रेक्षकांना आनंद दिला आहे. त्यानी आजपर्यंत अनेक मराठी सिनेमे, नाटक, टीव्ही सिरीयल या माध्यमातून काम केले आहे, आतापर्यंत नेहमीच त्याच्या नाटकाच्या प्रयोगांना हाऊसफुलचा बोर्ड लागलेला आहे. भरत जाधवने ‘खबरदार’, ‘जत्रा’, अशा अनेक ब्लॉकबस्टर मराठी सिनेमांमध्ये आपल्या […]