Adipurush Trailer : साऊथ स्टार प्रभासच्या (Prabhas) ‘आदिपुरुष’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. रामायणावर आधारित या सिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊतने (Directed by Om Raut) केले आहे. केवळ सिनेमा नव्हे तर, चाहते त्याच्या ट्रेलरची देखील आतुरतेने वाट बघत आहेत. नुकतीच या सिनेमाच्या ट्रेलर संबंधात एक […]
Pune Fire News : पुण्याच्या वाघोली येथील उबाळे नगर परिसरातील कवडे वस्ती मधील शुभ सजावट या गोडाऊनला रात्री ११.४३ सुमारास आग लागलेली होती. घटनास्थळी ४|५ सिलेंडरचे स्फोट झाले. गोडाऊन मधे लग्न समारंभ व सजावट, लायटिंग, वायर असे गोडाऊन मध्ये साठा होता, त्यात कुशन व कारपेट जास्त असल्याने व पेंटिंगचे काम सुरू असल्यामुळे आगीची तीव्रता भीषण […]
Sanjay Raut Attack On Narayan Rane : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसू येथे आंदोलकांशी भेट घेणार आहेत. या अगोदर नारायण राणे व संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे. यावर आता राऊतांनी राणेंवर निशाणा साधला […]
Amol Kolhe Viral Video: खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ (shivputra sambhaji ) महानाट्याचे प्रयोग सध्या जोरदार सुरु आहेत, अशातच त्यांचा घोड्यावरून पडल्याने काही दिवस प्रयोगांना विश्रांती दिली आहे. ही घटना घडण्याअगोदरच अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी कोल्हापुरात ६ एप्रिलला शिवपुत्र संभाजी नाटकाचा एक प्रयोग केला होता. View this post on Instagram […]
The Kerala Story Box Office Collection day 1: ‘The Kerala Story’ हा सिनेमा काल ५ मे रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून बराच मोठा वाद सुरू झाला होता. (The Kerala Story Box Office Collection day 1) यामुळे या सिनेमाला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळत आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. या सिनेमातील […]
Balgandharva Movie: आपल्या सिनेसृष्टीला अनेक दिग्गज कलाकार लाभले. त्यातीलच एक म्हणजे बालगंधर्व होय. रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी चित्रपटाच्या माध्यमातून बालगंधर्व यांच्या आयुष्यातील विविध पैलू पडद्यावर उलगडले आहेत. (Special Day) आज रवी जाधव दिग्दर्शित ‘बालगंधर्व’ (Balgandharva) या चित्रपटाला तब्बल १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावेने (Actor Subodh Bhave) अप्रतिम भूमिका साकारत […]
Horoscope Today 06 May 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
Manipur violence : मणिपूरमधील हिंसक संघर्षांदरम्यान गुरुवारी भाजप आमदार वुंगझागिन वाल्टे (MLA Vungzagin Walte) यांच्यावर इम्फाळमध्ये (Imphal) जमावाने हल्ला केला. भाजप आमदार वुंगजागिन वाल्टे हे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग (N Biren Singh) यांची भेट घेऊन राज्य सचिवालयातून परतत असताना हा हल्ला झाला. आमदाराची प्रकृती गंभीर असून त्यांना चांगल्या उपचारासाठी एअरलिफ्टने नवी दिल्लीला नेण्यात आले आहे. […]
Shirdi: साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पी. सीवा शंकर यांची नियुक्ती झाली आहे. या पदाचा कारभार हाती घेण्यासाठी आलेल्या पी. सीवा शंकर आपल्या कामाचा झलक दाखवत साई संस्थांच्या कारभाराची पहिल्याच दिवशी चिरफाड केली आहे. साई भक्तांची दलालांकडून होत असलेली लूट, भक्तांना सोयीसुविधा मिळत नसल्याचे साई संस्थानच्या सीईओंच्या पाहणीत निदर्शनात आले आहे. RR vs […]
King Charles III Coronation: उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ (Jagdeep Dhankhar) यांनी शुक्रवारी (5 मे) लंडनमध्ये राजा चार्ल्स तिसरा यांची भेट घेतली. ब्रिटनचे नवे राजे चार्ल्स तिसरे यांचा शनिवारी (5 मे) वेस्टमिन्स्टर अॅबे येथे औपचारिक राज्याभिषेक होणार असून त्यात उपस्थित राहण्यासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ शुक्रवारी लंडनमध्ये दाखल झाले आहेत. धनखड़ यांच्यासोबत त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड़ हेही […]